Tag: Pune news

  • भरचौकात लघुशंका करणाऱ्या दोघांची पुणे पोलिसांनी काढली धिंड

    भरचौकात लघुशंका करणाऱ्या दोघांची पुणे पोलिसांनी काढली धिंड

    पुणे : पुण्यात येरवडा परिसरातील शास्त्रीनगर चौकात दोन दिवसांपूर्वी एका तरुणाने भरचौकात लघुशंका केल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने कारवाई करत शनिवारी (दि. 10) अटक करण्यात आलेल्या दोघांची धिंड काढली. काय आहे प्रकरण? येरवड्यातील शास्त्रीनगर…