Tag: Raj thackeray

  • राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची ताज लँड्स हॉटेलमध्ये भेट; गेम फिरणार का?

    राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची ताज लँड्स हॉटेलमध्ये भेट; गेम फिरणार का?

    मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाची बातमी सध्या समोर येत आहे. ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट. थोड्यावेळापूर्वी वांद्रेतील ताज लँड एन्ड हॉटेलमध्ये राज ठाकरे पोहोचले होते. त्यानंतर थोड्यावेळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा पोहोचला. तसं पाहायला गेलं तर दोघांच्या अनेकदा भेटी झाल्या आहेत. मात्र,…

  • ”आपण लवकरचं भेटू”, राज ठाकरे यांचे मनसैनिकांना पत्र

    ”आपण लवकरचं भेटू”, राज ठाकरे यांचे मनसैनिकांना पत्र

    मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे 14 जून रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक मुंबईत त्यांच्या घरी शिवतीर्थ येथे येत असतात. मात्र यंदा आपण 14 जून रोजी मुंबई बाहेर असल्याचं सांगत कोणीही शिवतीर्थावर येऊ नये असे आवाहन राज ठाकरे यांनी एका पत्राद्वारे केले आहे. वाढदिवस साजरा न…

  • ठाणे लोकल ट्रेन अपघाताबद्दल बोलताना राज ठाकरे संतापले, म्हणाले,…

    ठाणे लोकल ट्रेन अपघाताबद्दल बोलताना राज ठाकरे संतापले, म्हणाले,…

    ठाणे : सोमवारी (९ जून) सकाळी महाराष्ट्रातील ठाण्यात चालत्या लोकल ट्रेनमधून पडून एका जीआरपी कॉन्स्टेबलसह चार जणांचा मृत्यू झाला, तर या घटनेत सहा जण जखमी झाले. त्याच वेळी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या अपघातावर संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, मानवी जीवनाला आता काही किंमत नाही…

  • राज ठाकरेंशी युतीच्या चर्चेदरम्यान आदित्य ठाकरे यांचं मोठं विधान, म्हणाले…

    राज ठाकरेंशी युतीच्या चर्चेदरम्यान आदित्य ठाकरे यांचं मोठं विधान, म्हणाले…

    मुंबई : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात समेट आणि युतीची चर्चा जोरात सुरू आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि शिवसेना युबीटी नेते आदित्य ठाकरे यांनी एक मोठे विधान केले आहे. आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र आणि मराठी माणसांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या कोणत्याही पक्षाला त्यांचा पक्ष…

  • उद्धवसेना मनसेसोबत युतीसाठी सकारत्मक

    उद्धवसेना मनसेसोबत युतीसाठी सकारत्मक

    मुंबई : महाराष्ट्रात एकेकाळी खूप मजबूत असलेले उद्धव ठाकरे यांची सध्याची स्थिती कोणापासूनही लपलेली नाही. त्याचवेळी, उद्धव ठाकरेंना आता त्यांचे भाऊ राज ठाकरे यांचा पाठिंबा हवा आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, शिवसेनेने (उद्धव ठाकरे) बुधवारी सांगितले की उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) प्रमुखांशी चर्चा करण्यास सकारात्मक आहेत.…

  • राज ठाकरे म्हणजे जॉनी लिव्हरचं ‘भुला’ कॅरेक्टर; शिंदेसेनेची बोचरी टीका

    राज ठाकरे म्हणजे जॉनी लिव्हरचं ‘भुला’ कॅरेक्टर; शिंदेसेनेची बोचरी टीका

    महाराष्ट्रातील राजकारणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाढती जवळीक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. दोघांनीही आपापले मतभेद बाजूला ठेवून पुन्हा हातमिळवणी करण्याचे संकेत दिले असताना, शिंदेसेनेने या घडामोडींवर कठोर प्रतिक्रिया दिली आहे. शिंदेसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीकेची झोड…

  • राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा

    राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या युतीबद्दलच्या चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरेंनी एक मुलाखतीत उद्धव ठाकरे सोबत एकत्र येण्यावर भाष्य करत म्हटलं, “एकत्र येणं आणि एकत्र राहणं, यात कठीण काही नाही, पण ते फक्त इच्छाशक्तीवर आधारित आहे. यावरून राजकीय वर्तुळात राज-उद्धव युतीच्या शक्यतेबद्दल चर्चा वाढली…

  • राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंसोबत युतीचे संकेत  म्हणाले, “आमचे वाद किरकोळ…”

    राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंसोबत युतीचे संकेत म्हणाले, “आमचे वाद किरकोळ…”

    राज्यातील सध्याच्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता दिसून येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संभाव्य युतीबाबत सूचक भाष्य केल्याने चर्चेला उधाण आले आहे. सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव मे ट्रुथ’ या…

  • मराठीचा अपमान खपवून घेतला जाणार नाही! – बँकांना राज ठाकरे यांचा इशारा, मराठीत सेवा न दिल्यास मनसेचा एल्गार

    मराठीचा अपमान खपवून घेतला जाणार नाही! – बँकांना राज ठाकरे यांचा इशारा, मराठीत सेवा न दिल्यास मनसेचा एल्गार

    महाराष्ट्रातील बँकांनी मराठीत सेवा द्याव्यात, अन्यथा मनसेचे आंदोलन अधिक तीव्र होईल, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे

  • मराठी भाषेच्या आंदोलनातून माघार घेतल्याने संजय राऊत यांची राज ठाकरे यांच्यावर टीका

    मराठी भाषेच्या आंदोलनातून माघार घेतल्याने संजय राऊत यांची राज ठाकरे यांच्यावर टीका

    मराठी भाषेच्या सक्तीच्या वापराबाबत सुरू असलेल्या आंदोलनातून माघार घेतल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांनी रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले