Tag: Shivsena
-
ठाकरे बंधू एकत्र येणार; ज्येष्ठ शिवसैनिकाची भावनिक साद
•
मुंबई: हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात महाराष्ट्रातील राजकारण तापले असताना, एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट हिंदी सक्तीविरोधात एकच मोर्चा काढणार आहेत. या घोषणेमुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ज्यामुळे ठाकरे कुटुंबातील राजकीय दरी कमी होण्याची चिन्हे दिसत…
-
ठाकरे-शिंदे यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले: “किल मी” विरुद्ध “मरे हुए को क्या मारना”
•
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शाब्दिक युद्ध अधिकच तीव्र झाले आहे. दोन्ही गटांनी आपापल्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत मेळावे घेतले, जिथे एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीवरून शिंदे गटाला आव्हान देत “कम ऑन किल मी, पण येताना ॲम्ब्युलन्स घेऊन या” असे म्हटले,…
-
शिवसेना वर्धापनदिन: उद्धव आणि शिंदे गटांमध्ये मुंबईत स्वतंत्र कार्यक्रम
•
मुंबई: शिवसेनेचा १९ जून रोजी मूळ एकसंघ ‘५९’वा वर्धापनदिन साजरा होत आहे. मात्र, दुफळीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) हे दोन्ही पक्ष आपापले स्वतंत्र वर्धापनदिन सोहळे आयोजित करत आहेत. मुंबईतील पालिका निवडणुकांच्या तोंडावर होणारे हे सोहळे आरोप-प्रत्यारोपांची जुगलबंदी पाहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे एकप्रकारे पालिका निवडणूक प्रचाराचा…
-
”तुम्ही असताना उद्धव ठाकरेंना दुश्मनाची गरज नाही”; गिरीश महाजनांचा राऊतांना प्रत्युत्तर
•
मुंबई : संजय राऊत आणि गिरीश महाजन यांच्यात चांगलाच वाद पेटला आहे. संजय राऊत यांनी महाजन यांना पक्ष फोडायला नेमलेला दलाल, अशी शब्दात केली होती. यावर गिरीश महाजन यांनी राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. गिरीश महाजन म्हणाले की, संजय राऊत आपण ज्या पद्धतीने वागतात, ज्या पद्धतीने आपण बडबड केली आहे.…
-
भाजपचे हिंदुत्व खोटे आणि दिखाऊ;उद्धव ठाकरे यांचा भाजपवर घणाघात
•
भाजपचे हिंदुत्व हे एक मोठे खोटे कथानक असून त्यामागे केवळ सत्ता आणि स्वार्थ आहे,” असा घणाघात शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाला विरोध करणाऱ्या अण्णा द्रमुकशी दोन दिवसांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी युती केली.संघमुक्त भारत म्हणणारे नीतीशकुमार, भाजपच्या प्रमुख नेत्यांना अतिरेकी म्हणणारे चंद्राबाबू नायडू…
-
मुंबईत आज शक्तिप्रदर्शन; बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ठाकरे गटाचा अंधेरीत आणि शिंदे गटाचा बीकेसीत मेळावा
•
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ठाकरे गटाचा अंधेरीत आणि शिंदे गटाचा बीकेसीत मेळावा