Tag: Shivsena Shinde Gat
-
गुन्हा रद्द करा म्हणून कुणाल कामराची मुंबई उच्च न्यायालयात धाव; अंतरिम जामीन 17 एप्रिलपर्यंत वाढवला
•
कुणाल कामराने त्याच्या ‘नया भारत’ शोमध्ये ‘दिल तो पागल है चित्रपटातील एका गाण्याचे विडंबन करत त्यात नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘गद्दार’ म्हटले होते नंतर त्याने ही क्लिप यूट्यूबवरही अपलोड केली.
-
हिंदुत्वाच्या राजकारणात दोन्ही शिवसेना आक्रमक
•
छत्रपती संभाजीनगरच्या राजकीय रणभूमीवर सध्या ‘हिंदुत्वाच्या आक्रमकतेचा’ नवा डाव रंगत आहे.
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे भव्य आयोजन करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश
•
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या जयंती उत्सवासाठी चैत्यभूमीवर देशभरातून लाखो अनुयायी भेट देणार आहेत.
-
अन् कुणाल कामराने मागितली माफी
•
24 मार्चला कुणाल कामराने ‘नया भारत’ हा स्पेशल शो यूट्यूबवर अपलोड केला. त्यातील एका गाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘गद्दार’ म्हटले गेले. या शोमुळे शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली आणि त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन तोडफोड केली.
-
महायुतीत तिन्ही पक्षांकडे प्रत्येकी सात समित्यांचे अध्यक्षपद!
•
राज्य विधिमंडळाच्या विविध समित्यांची घोषणा अखेर करण्यात आली असून, महायुतीतील तिन्ही पक्षांना समान वाटप करत प्रत्येकी सात समित्यांचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.
-
कुणाल कामराला दुसरा समन्स; आठ दिवसांची मुदतीची मागणीही पोलिसांनी फेटाळली
•
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता कुणाल कामराने विडंबनात्मक गीत सादर केले होते.
-
शिंदे-विनोद प्रकरण: पोलिसांच्या नोटीसीनंतर कुणाल कामराने आठवड्याची मुदत मागितली!
•
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना “गद्दार” म्हणत केलेल्या विनोदावरून दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने, खार पोलिसांनी स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराला सोमवारी चौकशीसाठी नोटीस पाठवली.
-
शिंदे गटात अंतर्गत वाद पेटला – कल्याणमध्ये पोलिस ठाण्यातच हाणामारी!
•
शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. पक्षातील मतभेद मिटण्याऐवजी आणखी तीव्र होत असल्याचे चित्र आहे.
-
शिवसेना खासदार धैर्यशील माने यांची स्टँड-अप कॉमेडी प्लॅटफॉर्म्सवर बंदीची मागणी
•
स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी मंगळवारी लोकसभेत संताप व्यक्त केला.
-
कुणाल कामराच्या ‘गद्दार’ टोमण्यानंतर शिवसैनिकांचा हॉटेलवर हल्लाबोल
•
मुंबईतील खार परिसरात शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी रविवारी एका हॉटेलमध्ये जोरदार तोडफोड केली. या हॉटेलमध्ये स्टँड-अप कॉमेडियन कुनाल कामराच्या शोचे शूटिंग झाले होते,