Tag: uddhav thakrey
-
उद्धव ठाकरे यांचे कोकणप्रेम खोटं; मुख्यमंत्रीपदाच्या काळात एकही ठोस निर्णय नाही – दीपक केसरकरांचा आरोप
•
कोकणावर अपार प्रेम असल्याचा दावा करणारे उद्धव ठाकरे यांचं प्रेम केवळ ढोंगी आणि दिखाऊ असल्याचा घणाघात शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे
-
वक्फ कायद्यातील सुधारणा, शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेतील धुसफुस; भाजपला अप्रत्यक्ष लाभ?
•
केंद्र सरकारने सादर केलेल्या वक्फ कायद्यातील प्रस्तावित सुधारणांच्या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीतील दोन महत्त्वाचे नेते – शरद पवार आणि उद्धव ठाकरे – यांनी याविषयी स्पष्ट आणि ठाम भूमिका न घेतल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
-
आदित्य ठाकरे 2029 च्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री असतील”, चंद्रकांत खैरे यांचा दावा
•
आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विधानसभेच्या निवडणुका लढवू आणि जिंकू. आदित्य ठाकरे हेच राज्याचे पुढचे मुख्यमंत्री होतील, या पुनरुच्चारही चंद्रकांत खैरे यांनी केला.
-
हिंदुत्वाच्या राजकारणात दोन्ही शिवसेना आक्रमक
•
छत्रपती संभाजीनगरच्या राजकीय रणभूमीवर सध्या ‘हिंदुत्वाच्या आक्रमकतेचा’ नवा डाव रंगत आहे.
-
वक्फ कायद्यानंतर आता इतर धर्मांच्या धार्मिक जमिनींवर भाजपची नजर – उद्धव ठाकरे यांचा आरोप
•
वक्फ (दुरुस्ती) कायदा, २०२५ लागू झाल्यानंतर आता भाजप इतर धर्मांच्या धार्मिक स्थळांच्या जमिनीवरही डोळा ठेवून आहे, असा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे
-
निवडणुकीत विश्वासात न घेता तिकिटाचे वाटप केले गेले; चंद्रकांत खैरेंची दानवेंवर टीका
•
उद्धव बाळासाहेब शिवसेना पक्षाचे विरोधी पक्ष नेते आणि नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे.
-
ठाकरेसेना बाळासाहेबांच्या विचारांची पाठराखण करणार की राहुल गांधींच्या मार्गाने जाणार?” – मुख्यमंत्री फडणवीसांचा सवाल
•
लोकसभेत भाजपाला बहुमत मिळवणे तुलनेने सोपे असले तरी, राज्यसभेत मात्र भाजपाला अतिरिक्त पाठिंब्याची आवश्यकता आहे.
-
शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जमीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
•
प्रशांत कोरटकर यांना २४ मार्च रोजी अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर रविवारी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले
-
‘लोकलेखा’वरून राष्ट्रवादी अस्वस्थ; महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा समोर
•
राज्यातील लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसकडे हे पद गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नाराज झाली असून, पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ही नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.
-
महाराष्ट्र राजकारण: ‘INDIA बैठकीचा माझा सल्ला दुर्लक्षित!’ – उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीत मधील मतभेदांवर तीव्र प्रतिक्रिया
•
नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाच्या नियुक्तीनंतर नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ किंवा पक्षाचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली नाही.