Author: mahacentreweb@gmail.com
-

स्वस्तात घरे देण्याचे आमीष दाखवून ११ जणांची फसवणूक, १.८ कोटींचा घोटाळा
•
मुंबईत परवडणाऱ्या घरांच्या नावाखाली ११ घर खरेदीदारांची तब्बल १.८ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या फसवणुकीचा मास्टरमाइंड एक महिला असल्याचे उघड झाले
-

शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद मोदींना पाठवले आभाराचे पत्र, कौतुकही केले
•
या पत्रात त्यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानले कौतुक केले आणि एक मागणीही केली आहे.
-

महाराष्ट्रातील भाजपची सत्ता औरंगजेबाच्या काळापेक्षाही वाईट;संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
•
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या सत्तेचे वर्णन औरंगजेबाच्या राजवटीपेक्षाही भयावह असल्याचे केले.
-

गेट तोडून ट्रक थेट रुळांवर, मुंबई-अमरावती एक्सप्रेसची धडक
•
जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकाजवळ एक मोठा अपघात घडला आहे. पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला.
-

राज ठाकरे भांग पिऊन बोलतात’; भाजप नेत्यानं उधळले रंग
•
भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे भांग पिऊन बोलतात,असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले.
-

‘कोकाटेंना शिक्षा दिली तर पोटनिवडणूक घ्यावी लागेल, जनतेचा पैसा खर्च होईल’; न्यायालयाचे निरीक्षण
•
मागील काही दिवसांपासून मंत्री कोकाटे यांना शिक्षा सूनवल्यानंतर विरोधक आक्रमक झाले होते. कोकाटे यांची आमदारकी रद्द करत त्यांना मंत्री पदावरून पायउतार करा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती.
-

व्हाईट कॉलर नोकऱ्यांवर एआयचे संकट? मुंबईतील उद्योजकांची वाढती चिंता!
•
भारतातील व्हाईट कॉलर नोकऱ्यांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता प्रभाव आणि त्यातून निर्माण होणाऱ्या संकटांविषयी मुंबईतील उद्योजकांमध्ये चिंता वाढत आहे.
-

राजस्थानमध्ये धक्कादायक प्रकार; दौसामध्ये रंग लावण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या
•
सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन आरोपींनी हंसराजवर हल्ला करत असल्याचे स्पष्ट दिसते
-

मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीची स्थापना; फिल्म सिटीमध्ये जागा, केंद्राकडून ४०० कोटींचा निधी मंजूर
•
प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) च्या धर्तीवर मुंबईतील गोरेगाव येथे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ (IICT) स्थापन करण्यात येणार आहे.
-

पुणेकरांचे प्रेम अविस्मरणीय’ -अशोक सराफ
•
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने मला हा सन्मान मिळाल्याचा मला अभिमान आहे. पुणेकर रसिकांनी मला आजवर भरभरून प्रेम दिले आहे,अशी भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली.
