Author: mahacentreweb@gmail.com
-

मुंबईतील फ्लेमिंगो अधिवास संरक्षणासाठी अमेझॉनची १०.४७ कोटींची गुंतवणूक
•
अमेझॉन हा प्रकल्प हेस्टन रिजनरेशन या सामाजिक उपक्रम आणि पर्यावरण पुनरुज्जीवन संस्था यांच्या सहकार्याने राबवणार आहे.
-

चप्पल चोरीपासून वाचण्यासाठी हॉटेलचालकाची भन्नाट उपाय; ट्रिक सोशल मीडियावर चर्चेचा विषय
•
मुंबईतील एका हॉटेलने चप्पल चोरी रोखण्यासाठी एक भन्नाट उपाय शोधला आहे, जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
-

जळगाव रील स्टार हत्या प्रकरणाला नवे वळण; सुपारी देऊन जेसीबी चालकाकडून विकी पाटीलचा खून
•
पोलीस तपासात मिळालेल्या चिठ्ठीच्या आधारे जेसीबी चालक रवींद्र पाटीलसह विकीच्या काका आणि चुलत भावाला अटक करण्यात आली आहे
-

यवतमाळच्या कुऱ्हाड गावात १००० वर्षे जुन्या प्राचीन मंदिर संकुलाचा शोध
•
नागपूर विद्यापीठाच्या संशोधक पथकाने यवतमाळ जिल्ह्यातील कुऱ्हाड गावात पुरातत्त्वीय क्षेत्रभेटी दरम्यान हजार वर्षे जुने मंदिर संकुल आणि विविध अवशेष शोधून काढले आहेत.
-

जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा ई-बुक स्वरूपात आणणार – उदय सामंत
•
ज्ञानेश्वरीच्या उपक्रमाचे कौतुक करताना त्यांनी हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या मूल्य शिक्षणात समाविष्ट करण्याचा विचार असल्याचे सांगितले.
-

नेरळ ते माथेरान रोपवे सेवा लवकरच सुरू; पर्यटकांना अनुभवता येणार थरारक प्रवास
•
रोपवे सुरू झाल्यानंतर माथेरानमध्ये पर्यटनाला मोठी चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल.
-

जगभरातील ४० टक्के मुले मातृभाषेतून शिक्षणापासून वंचित
•
मुंबई : जगभरातील सुमारे ४० टक्के मुलांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण मिळत नाही, असा धक्कादायक निष्कर्ष युनेस्कोच्या शिक्षण विषयक अहवालातून समोर आला आहे. २५व्या आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. जरी अनेक देशांनी मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व मान्य केले असले, तरीही त्याच्या अंमलबजावणीत कमतरता असल्याचे युनेस्कोच्या पथकाने स्पष्ट केले…
-

साखरपुडा मोडल्यानंतर १३ वर्षांनी महिलेने तरुणाच्या अंगावर घातली गाडी
•
जय आणि रिंकी यांचा १३ वर्षांपूर्वी साखरपुडा ठरला होता, परंतु कौटुंबिक कारणांमुळे तो मोडला.
-

आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात; मुंडे आणि कोकाटे विरोधकांच्या निशाण्यावर
•
विविध विषयांवर विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे
-

आदित्य ठाकरेंची विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागण्याची शक्यता; भास्कर जाधवांच्या नावाला विरोध?
•
UBT च्या काही आमदारांकडून जाधवांच्या नावाला विरोध?
