Category: News and Updates
-

भातसा नदीत काळाचा घाला: माय-लेकासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
•
शहापूर तालुक्यातील वाफेगाव परिसरात बुधवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. अंघोळीसाठी गेलेल्या तिघांचा भातसा नदीत बुडून मृत्यू झाला
-

गोखले इन्स्टिट्यूट निधी गैरवापर प्रकरण, एसआयएस सचिव मिलिंद देशमुख यांची पोलिस कोठडी ११ एप्रिलपर्यंत वाढवली
•
गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स (GIPE) संस्थेच्या निधीच्या कथित गैरवापरप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ‘सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी’चे (SIS) सचिव मिलिंद देशमुख यांच्या पोलिस कोठडीत ११ एप्रिलपर्यंत वाढ करण्याचा आदेश पुणे न्यायालयाने बुधवारी दिला.
-

२६/११ हल्ल्याप्रकरणी मोठी कारवाई : तहव्वुर राणा भारतात दाखल; एनआयएकडून कडेकोट बंदोबस्त
•
२००८ मध्ये मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात सहभाग असलेल्या तहव्वुर राणाला अमेरिकेतून प्रत्यार्पित करून गुरुवारी सकाळी दिल्लीमध्ये दाखल करण्यात आले.
-

तुळजापुरातील अमली पदार्थ प्रकरणात पुजाऱ्यांचा सहभाग ?
•
तुळजापूरमध्ये सापडलेल्या ६१ ग्रॅम अमली पदार्थ प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. या प्रकरणात आतापर्यंत १६ जणांना अटक झाली असून, आणखी २१ जणांचा सहभाग उघड झाला आहे.
-

काँग्रेस नेत्याने दारूच्या नशेत कार पळवली, ९ जणांना चिरडलं, तिघांचा मृत्यू
•
जयपूरमध्ये हिट अॅण्ड रन प्रकरणात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. काँग्रेस नेत्याने मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवत ९ जणांना चिरडले.
-

इंधन व गॅस दरवाढीवर डाव्या पक्षांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; निर्णय मागे घेण्याची जोरदार मागणी
•
इंधन व एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य व कष्टकरी वर्गावर आर्थिक ओझं वाढल्याचा आरोप करत डाव्या पक्षांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
-

नवीन आधार ॲप लाँच, आता कुठेही आधारची फोटो कॉपी द्यावी लागणार नाही; फक्त स्मार्टफोनच्या मदतीने होणार ‘हे’ महत्त्वाचे काम
•
मोदी सरकारने नागरिकांसाठी एक मोठं डिजिटल पाऊल उचललं आहे ‘नवीन आधार अॅप’ लाँच करण्यात आलं असून, यामुळे आता फिजिकल आधार कार्ड किंवा त्याच्या झेरॉक्सची गरजच भासणार नाही.
-

वांद्रे-वरळी भागातील झोपडपट्टी पुनर्विकासास चालना; सुधारित कायद्यामुळे प्रक्रियेला वेग
•
पुनर्विकासासाठी नेमण्यात येणाऱ्या विकासकाकडून, इच्छुक गृहनिर्माण संस्थांपैकी किमान ५१ टक्के सदस्यांची लेखी संमती म्हाडाकडे सादर करणे आवश्यक आहे
-

महानगर क्षेत्रातील प्रकल्पांसाठी 4 लाख 7 हजार कोटींचे करार
•
मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ४ लाख ७ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक करार करण्यात आले आहेत
-

वक्फ कायद्यातील सुधारणा, शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेतील धुसफुस; भाजपला अप्रत्यक्ष लाभ?
•
केंद्र सरकारने सादर केलेल्या वक्फ कायद्यातील प्रस्तावित सुधारणांच्या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीतील दोन महत्त्वाचे नेते – शरद पवार आणि उद्धव ठाकरे – यांनी याविषयी स्पष्ट आणि ठाम भूमिका न घेतल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
