Category: News and Updates
-

गेल्या दहा वर्षांत मुंबईतील भटक्या कुत्र्यांची संख्या ४,४१५ ने घटली – बीएमसी सर्वेक्षणाचा निष्कर्ष
•
मुंबईतील भटक्या कुत्र्यांची संख्या मागील दहा वर्षांत लक्षणीयरीत्या घटल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१४ साली ही संख्या अंदाजे ९५,१७२ होती, जी २०२४ मध्ये कमी होऊन ९०,७५७ वर आली आहे
-

अकोल्यातील शाळेत दहा विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराचा आरोप; सहाय्यक शिक्षक अटकेत
•
चौथी ते सातवी इयत्तेत शिकणाऱ्या दहा विद्यार्थिनींवर सहाय्यक शिक्षकाने कथित लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणी आरोपी शिक्षक हेमंत चांदेकर याला अटक करण्यात आली आहे.
-

मुंबईतील प्रकल्पग्रस्तांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचा (MMRDA) महत्त्वपूर्ण निर्णय; आता घराऐवजी मिळणार रक्कम किती मोबदला मिळणार?
•
निवासी श्रेणीसाठी अधिकृत आणि अतिक्रमणधारक, या दोन्हीसाठी किमान मोबदला रक्कम २५ लाख रुपये असेल.
-

प्रा. तेलतुंबडे यांच्या परदेश प्रवासास ‘एनआयए’चा आक्षेप
•
शहरी नक्षलवाद प्रकरणात जामिनावर असलेले ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि मानवाधिकार कार्यकर्ते प्रा. आनंद तेलतुंबडे यांनी एप्रिल व मे महिन्यांत आंतरराष्ट्रीय व्याख्यानांसाठी परदेश प्रवासाची परवानगी मागितली आहे.
-

विहिरीतील घाण साफ करायला उतरले, गाळात अडकले,८ जणांचा मृत्यू
•
खंडवा जिल्ह्यातील छैगाव माखन परिसरातल्या कोंडावत गावात गुरुवारी सायंकाळी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली.
-

अधिकृत ध्यानधारणा शिबिरे ‘काळी जादू प्रतिबंधक कायदा २०१३’च्या कक्षेत नाहीत – मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय
•
अधिकृत आणि नियमानुसार आयोजित करण्यात येणारी ध्यानधारणा व आध्यात्मिक शिबिरे ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन व काळी जादू प्रतिबंधक कायदा, २०१३’च्या कक्षेत येत नाहीत, असा स्पष्ट निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
-

चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडेला 61 लाखांचा चुना
•
मराठी रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अफलातून अभिनयाने आणि भन्नाट विनोदाने प्रेक्षकांचं मन जिंकणारा ‘चला हवा येऊ द्या’ फेम सागर कारंडे सध्या चर्चेत आहे,
-

अंजली दमानिया यांची मनोज जरांगे यांना भेट; तब्येतीची विचारपूस आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावर चर्चा
•
अंजली दमानिया यांची ही भेट केवळ तब्येतीची चौकशी करण्यापुरती मर्यादित न राहता, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पोलिसी तपासातील त्रुटींवर प्रकाश टाकणारी ठरली आहे.
-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे भव्य आयोजन करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश
•
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या जयंती उत्सवासाठी चैत्यभूमीवर देशभरातून लाखो अनुयायी भेट देणार आहेत.
-

एकत्र गाडीत, बंद दाराआड चर्चा; वडेट्टीवार-शेलार भेटीतून नवा राजकीय संकेत?
•
मागील काही काळात वडेट्टीवार यांच्या काँग्रेस नेतृत्वावर नाराजीचे सूर स्पष्ट जाणवत होते. प्रदेशाध्यक्ष पद न मिळाल्याचा मनात खदखद आणि राजकीय गुरू अशोक चव्हाण यांचा भाजपप्रवेश या पार्श्वभूमीवर ही भेट विशेष ठरते.
