Category: News and Updates

  • कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील सर्व 12 आरोपींना जामीन

    कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील सर्व 12 आरोपींना जामीन

    कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणात आज मोठा निर्णय झाला आहे. कोल्हापूर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचकडून आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर या तिघांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वीच या प्रकरणातील नऊ आरोपींना जामीन मिळाला होता. त्यामुळे आता या खटल्यातील सर्व 12 आरोपींना जामीन मंजूर…

  • मीरा-भाईंदर आणि ठाण्यात पॉड टॅक्सी धावणार; वाहतुकीला नवा वेग

    मीरा-भाईंदर आणि ठाण्यात पॉड टॅक्सी धावणार; वाहतुकीला नवा वेग

    मुंबई : मुंबईनंतर आता मीरा-भाईंदर आणि ठाणे या शहरांमध्ये पॉड टॅक्सी प्रकल्प उभारला जाणार असून, यामुळे उपनगरातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक होणार आहे. महामुंबईत हा प्रकल्प राबवण्यासाठी एमएमआरडीए (महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण) सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करणार आहे. या प्रकल्पांतर्गत एका पॉडकॅबमध्ये सुमारे…

  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्य वाढवण्याची मागणी

    जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्य वाढवण्याची मागणी

    राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये प्रत्येकी पाच आणि पंचायत समित्यांमध्ये प्रत्येकी दोन स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करण्याची मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. ही मागणी मान्य झाल्यास राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये एकूण १७० तर सर्व पंचायत समित्यांमध्ये ७०२ स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होईल. सध्या अस्तित्वात…

  • राज्यातील १० हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी; ‘विश्व विक्रमात नोंद होणार’ : एस.एम देशमुख

    राज्यातील १० हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी; ‘विश्व विक्रमात नोंद होणार’ : एस.एम देशमुख

    मुंबई : राज्यातील पत्रकारांच्या आरोग्याबाबत ऐतिहासिक उपक्रम राबवण्यात येणार आहे. ३ डिसेंबर २०२५ रोजी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त एकाच दिवशी तब्बल १०,००० पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या उपक्रमाची नोंद विश्व विक्रमात होणार असल्याची माहिती परिषदेचे विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी दिली. ३ डिसेंबर १९३९ रोजी…

  • ‘ऑटो डाउनलोड’ सेटिंग ठरली महागात; व्यापाऱ्याच्या खात्यातून पावणेपाच लाख उडवले

    ‘ऑटो डाउनलोड’ सेटिंग ठरली महागात; व्यापाऱ्याच्या खात्यातून पावणेपाच लाख उडवले

    जळगाव : मोबाईलवरील व्हॉट्सअॅपमधील ‘ऑटो डाउनलोड’ सेटिंग निष्काळजीपणे सुरू ठेवणे एका व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले. एका क्षणात त्याच्या बँक खात्यातील तब्बल ४ लाख ६४ हजार ३४२ रुपये गायब झाले. या घटनेमुळे सायबर सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा इशारा मिळाला आहे. अजंन कॉलनीतील निलेश हेमराज सराफ यांच्या व्हॉट्सअॅपवर मोबाईल रिपेअरिंग दुकानाच्या नावाने एक…

  • आयटीआरमधील फसवणुकीचा पर्दाफाश; राज्यातील हजारो शिक्षक आयकर विभागाच्या रडारवर

    आयटीआरमधील फसवणुकीचा पर्दाफाश; राज्यातील हजारो शिक्षक आयकर विभागाच्या रडारवर

    राज्यातील हजारो शिक्षक आता आयकर विभागाच्या तपासाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. शिक्षकांनी त्यांच्या आयकर विवरणपत्रांमध्ये (ITR) चुकीच्या कारणांवर आधारित परताव्याचे दावे केल्याचे उघड झाल्याने विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. कलम १३१(१ए) अंतर्गत शिक्षकांना समन्स बजावण्यात आले असून, त्यांना वैयक्तिकरीत्या उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयकर विभागाच्या माहितीनुसार, अनेक शिक्षकांनी २०२१-२२…

  • स्थानिक निवडणुकांपूर्वी काँग्रेसची रणनीती ठरवण्यासाठी आज महत्त्वाची बैठक

    स्थानिक निवडणुकांपूर्वी काँग्रेसची रणनीती ठरवण्यासाठी आज महत्त्वाची बैठक

    मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची राजकीय व्यवहार समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज दुपारी 3 वाजता दादर येथील तिळक भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असून, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. राज्यातील सर्व प्रमुख काँग्रेस नेते, माजी मंत्री…

  • गाझा युद्ध संपले: इस्रायल-हमास तह, ट्रम्प म्हणाले “शांततेचा काळ सुरू”

    गाझा युद्ध संपले: इस्रायल-हमास तह, ट्रम्प म्हणाले “शांततेचा काळ सुरू”

    इस्रायल आणि हमास यांच्यातील दोन वर्षे चाललेले गाझा युद्ध अखेर संपुष्टात आले आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या ऐतिहासिक तहानंतर दोन्ही बाजूंमध्ये आज कैद्यांची देवाणघेवाण सुरू झाली. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या तहाचे स्वागत करत “गाझा युद्ध संपले आहे, आता सर्वजण शांततेसाठी एकत्र आले आहेत,” असे जाहीर केले. ट्रम्प म्हणाले,…

  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता; दुबईत मृत झालेल्या तरुणाचे पार्थिव मायदेशी आणण्यासाठी पुढाकार

    मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता; दुबईत मृत झालेल्या तरुणाचे पार्थिव मायदेशी आणण्यासाठी पुढाकार

    नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आप्पाराव पेठ येथील शेतमजूर दांपत्यावर दु:खाचा डोंगर कोसळला, जेव्हा दुबईत काम करणाऱ्या त्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी त्यांना तीन दिवसांनी समजली. श्याम अंगरवार (वय 27) हा आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी दुबईतील इमाद कंपनीत काम करत होता. काही दिवसांपूर्वी त्याने नोकरी बदलण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान,…

  • “मुंबई-ठाणे-पुणे जाम करू”, ओबीसींचं आरक्षण बचावासाठी नागपूरमध्ये हजारोंचा एल्गार

    “मुंबई-ठाणे-पुणे जाम करू”, ओबीसींचं आरक्षण बचावासाठी नागपूरमध्ये हजारोंचा एल्गार

    नागपूर: राज्य सरकारच्या २ सप्टेंबरच्या निर्णयामुळे ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले असल्याचा आरोप करत नागपुरात आज सकल ओबीसी समाजाने ऐतिहासिक महामोर्चा काढला. उपराजधानी ठप्प झाली असून, हजारोंच्या संख्येने नागरिकांनी रस्त्यावर उतरून “आरक्षण बचाव”, “मुंबई-ठाणे-पुणे जाम करू” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या महामोर्चात राज्यभरातील विविध ओबीसी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.…