Category: Research
-
-
१८२ ते ११५ पर्यंत: गेल्या १२ महिन्यांत वाघांच्या मृत्यूत ३७% घट
•
182 ते 115 पर्यंत: गेल्या 12 महिन्यांत वाघांच्या मृत्यूत 37% घट
-
महाराष्ट्रातील महिलांचा आयकर भरण्यात देशात पहिला क्रमांक!
•
महाराष्ट्रातील महिलांचा आयकर भरण्यात देशात पहिला क्रमांक!
-
-
“महाविकास आघाडीसाठी धोक्याचा इशारा”
•
आज जागा वाटपाच्या भांडणात अडकलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना हे “आकडे” ठाऊक आहेत का ?
-
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नाशिकरोडला भूखंड प्रदान
•
मराठीच्या संवर्धनासाठी भाषा संशोधन केंद्र स्थापणार
-
उदे गं अंबे, उदे !!
•
बारा वर्षापूर्वी आपल्या समाजातील स्त्रियांची जी अवस्था होती, ती अधिकाधिक वाईट होत चाललीय… स्त्री ही देवी आहे, असे म्हणणाऱ्या (मानणाऱ्या नाही) भारतीय पुरुषाने निष्पाप बालिकांपासून वयोवृद्ध माता-भगिनीं पर्यंत कोणत्याही वयोगटातील महिलांवर भयानक लैंगिक अत्याचार करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. #बदलापूर #निर्भया, #कोपर्डी, #हाथरस ही जग आणि मन हादरवणारी प्रकरणे गाजतात.…
-
जळो स्वार्थ, वृद्धत्वाला लाभो अर्थ !
•
आज आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ जन दिवस आहे… जगभरातील वयोवृद्ध लोकांच्या आरोग्य सेवा – सहाय्याला बळकटी लाभावी म्हणून यंदाचा “आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ जन दिवस” “सन्मानपूर्वक वृद्धत्व” या थीमवर साजरा केला जाणार आहे. त्यासंदर्भात महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संपादक – संचालक महेश म्हात्रे यांनी “सन्मानपूर्वक वृद्धत्व” म्हणजेच “सन्मानाने म्हातारे” होण्या संदर्भात लिहिलेला विशेष लेख…
-
मरावे परी देहरुपी उरावे..; चला…मरणानंतरही जिवंत राहूया…!
•
मानवी अवयव प्रत्यारोपण म्हणजे आधुनिक वैद्यकीय शास्त्राची एक मोठी उपलब्धी आहे. या उपचारात एखाद्या जिवंत वा मृत व्यक्तीचा अवयव अथवा अवयवाचा काही भाग शस्त्रक्रियेद्वारे विलग करून तो एखाद्या गरजवंत रुग्णांमध्ये प्रत्यारोपित करतात.
-
‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ – शेतकऱ्यांना आधार
•
नैसर्गिक आपदांमुळे शेती क्षेत्रातअनेक अडचणी निर्माण होतात. अवेळी पाऊस, ओला दुष्काळ, पिकांवर पडणारे विविध प्रकारचे रोग आदींमुळे शेतकऱ्याला हाती आलेले पिक मिळू शकत नाही.