• जलजीवन योजनेतील प्रचंड भ्रष्टाचारामुळे हजारो कोटी खर्चूनही महाराष्ट्र तहानलेलाचः हर्षवर्धन सपकाळ

    जलजीवन योजनेतील प्रचंड भ्रष्टाचारामुळे हजारो कोटी खर्चूनही महाराष्ट्र तहानलेलाचः हर्षवर्धन सपकाळ

    मुंबई : हजारो कोटी रुपये खर्चूनही महाराष्ट्र राज्यात पाण्याची समस्या कायम आहे. अनेक ठिकाणी पाणी टंचाई जाणवत आहे, ज्यामुळे शेतकरी आणि नागरिक मोठ्या अडचणीत आहेत.जलजीवन योजनेतील प्रचंड भ्रष्टाचारामुळे हजारो कोटी खर्चूनही महाराष्ट्र तहानलेलाच, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करून जलजीवन…

  • भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाला पीयूष गोयल यांचा विरोध; सुधारित धोरणासह नव्या जाहिरातीची सूचना

    भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाला पीयूष गोयल यांचा विरोध; सुधारित धोरणासह नव्या जाहिरातीची सूचना

    बोरीवलीतील भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाच्या महापालिका प्रस्तावाला नागरिकांतून तीव्र विरोध होत असतानाच, केंद्रीय रेल्वे मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी या वादग्रस्त मुद्द्यावर हस्तक्षेप करत महापालिकेला जाहिरात रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी हे रुग्णालय सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्वाऐवजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चालवण्याचा आणि केवळ महात्मा फुले जनआरोग्य योजना…

  • २५ वर्षांत पाणी प्रश्न सुटला नाही; उद्धव सेनेची अप्रत्यक्ष कबुली

    २५ वर्षांत पाणी प्रश्न सुटला नाही; उद्धव सेनेची अप्रत्यक्ष कबुली

    मुंबई शहरामध्ये सध्या सुरू असलेल्या पाण्याच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने महापालिकेच्या विभागीय कार्यालयांवर आंदोलने छेडली आहेत. मात्र, ही आंदोलने पाणी प्रश्नाच्या निराकरणासाठी कमी आणि पक्षातील निष्क्रियतेवर झटक देण्यासाठी अधिक असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे, गेल्या २५ ते ३० वर्षांपासून मुंबई महापालिकेवर सत्तेत असलेल्या या पक्षाने…

  • चीनमधील मॅरेथॉनची जगभरात चर्चा; 12 हजार माणसांसोबत धावले 20 रोबोट्स

    चीनमधील मॅरेथॉनची जगभरात चर्चा; 12 हजार माणसांसोबत धावले 20 रोबोट्स

    चीनमधील यिझुआंगमध्ये झालेल्या मॅरेथॉनची चर्चा सध्या जगभरात होतीय. त्याचं कारण म्हणजे या मॅरेथॉनमध्ये माणसांसोबत रोबोटही धावले. होय यिझुआंगमध्ये झालेल्या मॅरेथॉनमध्ये 12 हजार माणसांसोबत 20 रोबोट्सही धावले. त्यातही महत्वाचं म्हणजे ही मॅरेथॉन जिंकली ती हाडा मासाच्या मानवी धावपटूने. यिझुआंग प्रांत म्हणजे चीनमधील अनेक मोठमोठाल्या टेक फर्म्सचा बालेकिल्ला मानला जातो. तिथे झालेल्या…

  • “कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र येणं हा आमचा अंतर्गत प्रश्न; अजित पवार स्पष्टच बोलले

    “कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र येणं हा आमचा अंतर्गत प्रश्न; अजित पवार स्पष्टच बोलले

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील अनेक मतभेदाच्या बातम्या झाल्या. राजकीय व्यासपीठावर दोघांनी एकमेकांवर टीका केली. त्यामुळे कौटुंबिक कार्यक्रमात हे दोघे एकत्र येतील का? अशी अनेकदा चर्चा झाली आणि अजित पवार यांचा मुलगा जय पवार याच्या साखरपुड्याला शरद पवार उपस्थित होते. आता यावर अजित पवार यांनी…

  • मित्रहो, ही कुठली पत्रकारिता?

    मित्रहो, ही कुठली पत्रकारिता?

    मराठी पत्रकारिता कुठल्या वळणावर पोहोचली आहे, हे मी पत्रकार असल्यामुळे जास्त कधी बोलत नाही. पण मराठी पत्रकारितेत झालेला हा लक्षणीय बदल अस्वस्थ करणारा आहे. त्यामुळे बोलावसं वाटलं. तुम्हीच पहा, आपल्या पत्रकारितेची घसरण दर्शविण्यासाठी आजच्या पुढील दोन बातम्या पुरेशा आहेत… माझ्यासाठी त्या बातम्या नसून, मन हादरवून टाकणारे पत्रकारितेचे विदारक स्वरुप आहे……

  • कचराकुंडीत सापडलेल्या दृष्टिहीन बालिकेची संघर्षगाथा; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळवले यश

    कचराकुंडीत सापडलेल्या दृष्टिहीन बालिकेची संघर्षगाथा; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळवले यश

    दोन दशकांपूर्वी जळगाव रेल्वे स्थानकावरील कचराकुंडीत सापडलेली एक दृष्टिहीन बालिका, आज आपल्या जिद्द, कष्ट आणि निर्धाराच्या बळावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत यश मिळवून नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून कार्यभार स्वीकारण्याच्या प्रतीक्षेत आहे. या प्रेरणादायी तरुणीचं नाव आहे माला पापळकर. मालाच्या जन्मानंतरच तिला अंधत्व आलं होतं. या अंधत्वामुळे तिला…

  • बालपणीच्या अत्याचाराचा बदला! १२ वर्षांच्या पिडितेने १० वर्षांनी न्यायालयात दाद मागितली, नराधमाला जन्मठेप

    बालपणीच्या अत्याचाराचा बदला! १२ वर्षांच्या पिडितेने १० वर्षांनी न्यायालयात दाद मागितली, नराधमाला जन्मठेप

    एका हृदयद्रावक घटनेत, १२ व्या वर्षी अपहरण आणि लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या एका तरुणीने तब्बल १० वर्षांनंतर असामान्य धैर्य दाखवत न्यायालयात हजर होऊन आपल्या अत्याचाऱ्याविरुद्ध साक्ष दिली. तिच्या या महत्त्वपूर्ण साक्षमुळे आरोपी अब्बास अली (वय ४१) याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या घटनेने पिडितेच्या आयुष्यातील असह्य वेदना आणि संघर्षाचा…

  • राज ठाकरे म्हणजे जॉनी लिव्हरचं ‘भुला’ कॅरेक्टर; शिंदेसेनेची बोचरी टीका

    राज ठाकरे म्हणजे जॉनी लिव्हरचं ‘भुला’ कॅरेक्टर; शिंदेसेनेची बोचरी टीका

    महाराष्ट्रातील राजकारणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाढती जवळीक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. दोघांनीही आपापले मतभेद बाजूला ठेवून पुन्हा हातमिळवणी करण्याचे संकेत दिले असताना, शिंदेसेनेने या घडामोडींवर कठोर प्रतिक्रिया दिली आहे. शिंदेसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीकेची झोड…

  • Untitled post 3525

    मुंबई : श्रीलंकेतील व्यापार विषयक संधी आणि पर्यटन याविषयावर ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीच्यावतीने 23 एप्रिल रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम कोलाबास्थित ताज हॉटेलमधील रॉयल मुंबई यॉट क्लबच्या अँकरेज रूममध्ये पार पडणार आहे. दरम्यान श्रीलंकेच्या प्रभारी वकिलात प्रमुख हे श्रीलंकेमधील प्रगतीचा आढावा घेणारे प्रेझेंटेशन सादर…