• Home
  • About Us
  • News Update
  • Research
  • Blog
  • Contact
  • मराठी
  • दादरमधून आम्हाला हटवणं? ते शक्यच नाही;फेरीवाल्यांमधूनच ऐकायला येते चर्चा

    दादरमधून आम्हाला हटवणं? ते शक्यच नाही;फेरीवाल्यांमधूनच ऐकायला येते चर्चा

    April 16, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    फेरीवाल्यांच्या आंतरिक चर्चांमध्येही हे स्पष्ट होतंय “महापालिकेचे अधिकारी आपलं काम करतात, आम्ही आमचं. त्यांच्याकडे इतकी मॅनपॉवरच नाही की आम्हाला कायमचं थांबवू शकतील

  • नाशिक सातपीर दर्गा प्रकरण : मध्यरात्री उस्मानिया चौकातून आलेल्या जमावाकडून दगडफेक; पोलिसांवर हल्ला, १५ जणांना अटक

    नाशिक सातपीर दर्गा प्रकरण : मध्यरात्री उस्मानिया चौकातून आलेल्या जमावाकडून दगडफेक; पोलिसांवर हल्ला, १५ जणांना अटक

    April 16, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    नाशिक शहरातील काठे गल्ली परिसरात असलेल्या अनधिकृत सातपीर दर्ग्याचे बांधकाम मंगळवारी (१५ एप्रिल) रात्री नाशिक महानगरपालिकेच्या वतीने हटविण्यात आले.

  • पुण्यातील उद्योजकाचा बिहारमध्ये खून

    पुण्यातील उद्योजकाचा बिहारमध्ये खून

    April 16, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    शिंदे बेपत्ता झाल्यानंतर कोथरूड पोलिसांकडे त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनीही शोधमोहीम सुरु केली आणि पाटणा व गया परिसरात पथक पाठवले

  • शहापुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला धक्का;पांडुरंग बरोरा यांनी घेतलं कमळ हाती

    शहापुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला धक्का;पांडुरंग बरोरा यांनी घेतलं कमळ हाती

    April 16, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने जबरदस्त यशाची नोंद केली होती

  • रोहित शर्माला वानखेडेमध्ये हक्काचं स्थान! वानखेडे स्टेडियममधील स्टॅन्डला हिटमॅनचं नाव

    रोहित शर्माला वानखेडेमध्ये हक्काचं स्थान! वानखेडे स्टेडियममधील स्टॅन्डला हिटमॅनचं नाव

    April 16, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    एमसीएच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतलेल्या निर्णयानुसार, वानखेडे स्टेडियममधील दिवेचा पॅव्हेलियनचा तिसरा मजला आता ‘रोहित शर्मा स्टँड’ म्हणून ओळखला जाईल

  • तेलंगणाचा ऐतिहासिक निर्णय: अनुसूचित जातींसाठी आरक्षणातील ‘उपवर्गीकरण’; कायद्याची अंमलबजावणीला प्रारंभ

    तेलंगणाचा ऐतिहासिक निर्णय: अनुसूचित जातींसाठी आरक्षणातील ‘उपवर्गीकरण’; कायद्याची अंमलबजावणीला प्रारंभ

    April 15, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    तेलंगणा राज्याने अनुसूचित जातींसाठी आरक्षणात उपवर्गीकरण लागू करणारे देशातील पहिले राज्य होण्याचा मान मिळवला आहे.

  • भारतात लठ्ठपणा ठरत आहे ‘घातक’… कर्करोगापेक्षाही अधिक धोकादायक – इप्सॉस हेल्थ सर्वेक्षण २०२५

    भारतात लठ्ठपणा ठरत आहे ‘घातक’… कर्करोगापेक्षाही अधिक धोकादायक – इप्सॉस हेल्थ सर्वेक्षण २०२५

    April 15, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    आरोग्य मंत्रालय आणि पोषण तज्ज्ञांनी या अहवालाची गांभीर्याने दखल घेतली असून, नागरिकांनी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यावर भर देत आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करावा, असे आवाहन केले आहे

  • बेल्जियममध्ये मेहुल चोक्सीला अटक; भारताकडून प्रत्यार्पणाची मागणी होणार

    बेल्जियममध्ये मेहुल चोक्सीला अटक; भारताकडून प्रत्यार्पणाची मागणी होणार

    April 15, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    बेल्जियमच्या फेडरल सार्वजनिक न्याय सेवा विभागाने चोक्सीच्या अटकेची आणि भारताच्या मागणीची अधिकृत पुष्टी केली आहे.

  • गिरगाव येथील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या मठाला १२६ वर्ष पूर्ण; सप्ताह सोहळ्याचं आयोजन

    गिरगाव येथील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या मठाला १२६ वर्ष पूर्ण; सप्ताह सोहळ्याचं आयोजन

    April 15, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    “श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ”, अशा अखंड स्वामिनामस्मरणाचा सप्ताह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

  • परवडणाऱ्या घरांची टंचाई, आलिशान घरांचा साठा मात्र वाढला; पहिल्या तिमाहीचा अनारॉक अहवाल जाहीर

    परवडणाऱ्या घरांची टंचाई, आलिशान घरांचा साठा मात्र वाढला; पहिल्या तिमाहीचा अनारॉक अहवाल जाहीर

    April 15, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    अनारॉक ग्रुपने देशातील सात महानगरांतील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. यात मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकता यांचा समावेश आहे.

←Previous Page Next Page→

Copyright © 2024 | Maharashtra Research Center