• Home
  • About Us
  • News Update
  • Research
  • Blog
  • Contact
  • मराठी
  • सिद्धिविनायक मेट्रो स्थानकाचे उद्घाटन : मेट्रो लाईन ३ च्या प्रगतीला नवे बळ

    सिद्धिविनायक मेट्रो स्थानकाचे उद्घाटन : मेट्रो लाईन ३ च्या प्रगतीला नवे बळ

    April 17, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    पूर्व-पश्चिम दिशेतील प्रवास अधिक सुकर; भाविक व प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा असलेले भूमिगत स्थानक कार्यान्वित मुंबईच्या पूर्व ते पश्चिम दिशेतील सुलभ वाहतुकीच्या दीर्घकाळच्या स्वप्नाला यशाची नवी दिशा मिळाली आहे. अ‍ॅक्वा लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो लाईन ३ वरील सिद्धिविनायक मेट्रो स्थानकाचे उद्घाटन नुकतेच पार पडले. हे भूमिगत स्थानक प्रभादेवीतील पूजनीय श्री…

  • रणथंभोर राष्ट्रीय उद्यानात वाघाच्या हल्ल्यात ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

    रणथंभोर राष्ट्रीय उद्यानात वाघाच्या हल्ल्यात ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

    April 17, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील रणथंभोर राष्ट्रीय उद्यानात बुधवारी वाघाने ७ वर्षांच्या मुलाचा जीव घेतला. त्रिनेत्र गणेश मंदिरातून कुटुंबासोबत परतत असताना, जंगलाच्या आत वाघाने त्याच्यावर हल्ला केला. काही वेळाने त्याचा मृतदेह जंगलात खोल आत सापडला. या घटनेनंतर मंदिरातून परतणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक भाविकांनी गणेशधाम पोलिस ठाण्यात धाव घेतली…

  • महाराष्ट्रात जेएसडब्ल्यू स्टीलचा ‘ग्रीन स्टील प्लांट’; साळव येथे ६०,००० कोटींची टप्प्याटप्प्याने गुंतवणूक

    महाराष्ट्रात जेएसडब्ल्यू स्टीलचा ‘ग्रीन स्टील प्लांट’; साळव येथे ६०,००० कोटींची टप्प्याटप्प्याने गुंतवणूक

    April 16, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    देशातील आघाडीच्या औद्योगिक समूहांपैकी एक असलेल्या जेएसडब्ल्यू स्टीलने महाराष्ट्रात साळव (जिल्हा – रत्नागिरी) येथे हरित पोलाद प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे.

  • काँग्रेसच्या सद्भावना शांती मार्चला नागपूर येथून सुरुवात; नाना पटोले गैरहजर, सर्वांच्याच भुवया उंचावल्या

    काँग्रेसच्या सद्भावना शांती मार्चला नागपूर येथून सुरुवात; नाना पटोले गैरहजर, सर्वांच्याच भुवया उंचावल्या

    April 16, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    महाराष्ट्र काँग्रेसच्यावतीने नागपूर येथून सद्भावना शांती मार्च आयोजित करण्यात आली आहे.

  • पुण्यातील व्यक्तीने फाडली पासपोर्टची पाने; कुटुंबापासून बँकॉक प्रवास लपवण्याचा प्रयत्न

    पुण्यातील व्यक्तीने फाडली पासपोर्टची पाने; कुटुंबापासून बँकॉक प्रवास लपवण्याचा प्रयत्न

    April 16, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका ५१ वर्षीय पुणेकर प्रवाशाने इमिग्रेशन अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली.

  • इंदिरा मार्केट परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा; नागरिक त्रस्त, महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

    इंदिरा मार्केट परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा; नागरिक त्रस्त, महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

    April 16, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    शीव पश्चिमेतील इंदिरा मार्केट परिसर, विशेषतः रोड क्रमांक २१, सध्या अनधिकृत स्टॉल्स आणि फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे हैराण झाला आहे.

  • मुव्हिंग गाडीतून बाहेर लटकणारा हात; रीलसाठी ‘डेड बॉडी ड्रामा’, चौघे ताब्यात

    मुव्हिंग गाडीतून बाहेर लटकणारा हात; रीलसाठी ‘डेड बॉडी ड्रामा’, चौघे ताब्यात

    April 16, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    नवी मुंबईत चार तरुणांनी सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी अजब स्टंट केला. एमयूव्हीच्या डिकीतून मानवी हात बाहेर लटकत असल्याचा देखावा करत त्यांनी एक व्हिडीओ रील तयार केला

  • दादरमधील व्यापाऱ्यांची प्रशासनाला आर्जवी : “रस्त्यांवरील फेरीवाल्यांवर तरी कारवाई करा!”

    दादरमधील व्यापाऱ्यांची प्रशासनाला आर्जवी : “रस्त्यांवरील फेरीवाल्यांवर तरी कारवाई करा!”

    April 16, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    दादर पश्चिम परिसरात वाढत चाललेल्या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे

  • सीबीआयचं ‘ऑपरेशन चक्र-V’ गाजलं; डिजिटल अरेस्टच्या जाळ्यातील चौघे गजाआड; 7.67 कोटींची सायबर लूट उघड

    सीबीआयचं ‘ऑपरेशन चक्र-V’ गाजलं; डिजिटल अरेस्टच्या जाळ्यातील चौघे गजाआड; 7.67 कोटींची सायबर लूट उघड

    April 16, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    डिजिटल अरेस्ट ही सायबर फसवणुकीची एक अत्यंत चतुर आणि घातक पद्धत आहे. यात भामटे पोलिस, सीबीआय, ईडी, कस्टम्स किंवा ड्रग विभागाचे अधिकारी असल्याचा बनाव करून पीडितेला फोन करतात.

  • रायगडमधील राजकारणात मोठा भूकंप! जयंत पाटील यांचे बंधू पंडित पाटील भाजपमध्ये; हजारोंचा पाठिंबा

    रायगडमधील राजकारणात मोठा भूकंप! जयंत पाटील यांचे बंधू पंडित पाटील भाजपमध्ये; हजारोंचा पाठिंबा

    April 16, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    माझ्या सोबत उभ्या असलेल्या जनसमूहामुळे पक्षाला निश्चितच फायदा होईल.” तसेच, “आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पंडित पाटील काय आहे, हे सर्वांना दिसेल,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे जयंत पाटलांवर टोला लगावला.

←Previous Page Next Page→

Copyright © 2024 | Maharashtra Research Center