• Home
  • About Us
  • News Update
  • Research
  • Blog
  • Contact
  • मराठी
  • आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार; शेतकरी आणि लाडक्या बहिणीना काय मिळणार?

    आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार; शेतकरी आणि लाडक्या बहिणीना काय मिळणार?

    March 10, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    निवडणुकांदरम्यान लाडक्या बहिणींना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देऊ, अशी घोषणा करण्यात आली होती. आता ते अर्थसंकल्पात मांडले जाते का? याकडे महिला वर्गाचे लक्ष लागले आहे.

  • 8000 कोटी खर्चून ठाणे महापालिका बांधणार कन्व्हेन्शन सेंटर कॉम्प्लेक्स; काय असणार या प्रोजेक्टमध्ये?

    8000 कोटी खर्चून ठाणे महापालिका बांधणार कन्व्हेन्शन सेंटर कॉम्प्लेक्स; काय असणार या प्रोजेक्टमध्ये?

    March 9, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    याव्यतिरिक्त, कोलशेतमध्ये २२ एकरांवर पसरलेले टाउन पार्क बांधण्याचे नियोजन आहे ज्याचा अंदाजे खर्च ६०० कोटी रुपये, अशी माहिती देखील या बैठकीत देण्यात आली.

  • ‘मीडिया मॉनिटरिंग सेंटरद्वारे माध्यमांवर नियंत्रण ठेवण्याचा आमचा हेतू नाही’ : देवेंद्र फडणवीस

    ‘मीडिया मॉनिटरिंग सेंटरद्वारे माध्यमांवर नियंत्रण ठेवण्याचा आमचा हेतू नाही’ : देवेंद्र फडणवीस

    March 9, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    महाराष्ट्र सरकार लवकरचं मीडिया मॉनिटरिंग सेंटरची स्थापना करणार आहे. त्यासाठी 10 कोटींच्या निधीची तरतूद पण करण्यात आली आहे.

  • शहरी महिलांच्या रोजगारात १० टक्क्याने वाढ; मात्र तरुणांमधली वाढती बेरोजगारी मात्र चिंताजनक

    शहरी महिलांच्या रोजगारात १० टक्क्याने वाढ; मात्र तरुणांमधली वाढती बेरोजगारी मात्र चिंताजनक

    March 8, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    २०२३-२४ मध्ये महिलांचा श्रमिकांमधील सहभाग २८% वर पोहोचला आहे.

  • मुंबई अग्निशमन दलाची बाजी, राष्ट्रीय स्पर्धेत ४४ पदके पटकावली

    मुंबई अग्निशमन दलाची बाजी, राष्ट्रीय स्पर्धेत ४४ पदके पटकावली

    March 8, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    • २० सुवर्णपदके – अतुलनीय विजय! • १४ रौप्यपदके – दमदार कामगिरी! • १० कास्यपदके – लढाऊ जिद्दीचे प्रतीक!

  • ‘महायुतीत बेबनाव आहे का?’, एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगून टाकलं

    ‘महायुतीत बेबनाव आहे का?’, एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगून टाकलं

    March 8, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    फितरत हमारी सहन करने की न होती, तो हिमत आपकी बोलने की ना होती. अशी शायरी म्हणत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

  • मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! कुलाबा-सीप्झ मेट्रो होणार सुरू; फडणवीसांनी जाहीर केली तारीख

    मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! कुलाबा-सीप्झ मेट्रो होणार सुरू; फडणवीसांनी जाहीर केली तारीख

    March 8, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    मुंबईकरांसाठी सुवर्णक्षण लवकरच येणार आहे. देशातील सर्वात मोठ्या भुयारी मेट्रो प्रकल्पांपैकी एक असलेली कफ परेड ते सीप्झ मेट्रो सेवा येत्या जून २०२५ पासून सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. तसेच राज्यातील इतर मेट्रो प्रकल्प २०२५ ते २०२७ या कालावधीत पूर्ण करण्याचा सरकारचा निर्धार आहे, असेही…

  • बेपत्ता महिलांसाठी राज्य सरकारची मोठी पाऊलउचल ‘ट्रॅक द मिसिंग वुमन’पोर्टल होणार लवकरच सुरू

    बेपत्ता महिलांसाठी राज्य सरकारची मोठी पाऊलउचल ‘ट्रॅक द मिसिंग वुमन’पोर्टल होणार लवकरच सुरू

    March 8, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    राज्यात बेपत्ता महिला आणि मुलींची वाढती संख्या लक्षात घेता, राज्य सरकारने ‘ट्रॅक द मिसिंग वुमन’ नावाच्या विशेष पोर्टलच्या उभारणीसाठी प्रस्ताव तयार केला आहे.

  • अनिल परबांच्या विधानावर अंबादास दानवेंनी व्यक्त केली दिलगिरी

    अनिल परबांच्या विधानावर अंबादास दानवेंनी व्यक्त केली दिलगिरी

    March 8, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    अनिल परब यांनी माफी मागावी, अशी मागणी करत सत्ताधारी आमदारांनी विधानपरिषदेचे काम तीन वेळा रोखून धरले होते.

  • आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२५ धाडसी मयुरी साळवी;अग्निशमन सेवेत जिद्द आणि मातृत्वाचं सुंदर समतोल

    आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२५ धाडसी मयुरी साळवी;अग्निशमन सेवेत जिद्द आणि मातृत्वाचं सुंदर समतोल

    March 8, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    मुंबई अग्निशमन दलातील (एमएफबी) मयुरी साळवी यांच्यासाठी हे अधिकच भावनिक असते, कारण १८ महिन्यांच्या चिमुकल्याला रडत सोडून आपत्तीग्रस्तांचे जीव वाचवण्यासाठी झोकून देणे हा त्यांचा दिनक्रम आहे.

←Previous Page Next Page→

Copyright © 2024 | Maharashtra Research Center