-

सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन बंधनकारक, हायकोर्टाचे निर्देश
•
मुंबई: आगामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि इतर सणांदरम्यान प्लास्टर ऑफ पॅरीस (पीओपी) पासून बनवलेल्या सहा फुटांपर्यंतच्या सर्व मूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावांमध्येच करावे, असा स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. न्यायमूर्ती आलोक आराधे आणि संदीप मारणे यांच्या खंडपीठाने या संदर्भात लक्ष वेधले.…
-

महाराष्ट्राची जागतिक स्तरावर प्रशंसा: २०३० पर्यंत १ लाख कोटी डॉलरचे लक्ष्य
•
मुंबई: महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाने जागतिक स्तरावर कौतुकास पात्र ठरले आहे. ‘मार्जिन स्टॅनले’ या नामांकित जागतिक वित्तीय सेवा संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे की, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०३० पर्यंत एक लाख कोटी डॉलर्स (एक ट्रिलियन डॉलर) पर्यंत पोहोचेल. अर्थव्यवस्थांवरील वाढलेला विश्वास, देशांतर्गत आणि विदेशी गुंतवणुकीतील वाढ यामुळे राज्याने आर्थिक विकासाचा एक महत्त्वाचा…
-

महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहांमधील विरोधी पक्षनेतेपद ४ महिने रिक्त राहणार
•
ठाणे: महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासात प्रथमच विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमधील विरोधी पक्षनेतेपद सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांसाठी रिक्त राहणार आहे. यामागे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या सदस्यत्वाची मुदत ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस संपत असणे हे प्रमुख कारण आहे.दुसरीकडे, विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांचे नाव निश्चित…
-

मुख्यमंत्र्यांनी जेएनयूमध्ये केले प्रतिपादन: मातृभाषेचा अभिमान बाळगावा, अन्य भाषांचाही सन्मान करावा
•
नवी दिल्ली: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) आयोजित एका कार्यक्रमात महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, “भाषा हे संवादाचे प्रभावी माध्यम आहे आणि भाषेविना ज्ञानाचा खजिना उपलब्ध होऊ शकत नाही. आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगताना इतर भारतीय भाषांचाही सन्मान करायला पाहिजे.” जेएनयूमध्ये ‘श्री छत्रपती शिवाजी…
-

परिचारिकांचा संप अखेर मिटला; ‘स्टाफ नर्स’ आता ‘परिचर्या अधिकारी’
•
मुंबई: गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला राज्यातील परिचारिकांचा संप अखेर गुरुवारी संपुष्टात आला आहे. सरकारने परिचारिकांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्याने हा संप मागे घेण्यात आला. यापुढे ‘स्टाफ नर्स’ या पदनामाऐवजी ‘नर्सिंग ऑफिसर’ (परिचर्या अधिकारी) असे नवीन पदनाम असणार आहे, अशी महत्त्वाची घोषणा राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने केली आहे. महाराष्ट्र राज्य…
-

आनंददायी श्रावण महिन्याचा आरंभ बिंदू…
•
श्रावणसूक्त ! हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला मेघांत लावीत सोनेरी निशाणे आकाशवाटेने श्रावण आला…. कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या शब्दातून उमटलेल्या या शब्दओळी श्रावणाचे सोनकोवळे, आरस्पानी रूपसौंदर्य मोठ्या नजाकतीने डोळ्यासमोर उभे करतात. हा महिना खरंच हसरा आणि नाचरा आहे. त्याच्या प्रत्येक…
-

महाराष्ट्र गृहनिर्माण धोरण-२०२५: ₹७०,००० कोटींची गुंतवणूक आणि ‘सर्वांसाठी घर’चे उद्दिष्ट
•
मुंबई: महाराष्ट्र शासनाने २०२५ गृहनिर्माण धोरणानुसार, ‘माझं घर, माझा हक्क’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बुधवारी (आज) एक अध्यादेश जारी केला आहे. या धोरणांतर्गत, पुढील पाच वर्षांत राज्यात ३५ लाख घरे बांधण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवण्यात आले आहे, ज्यासाठी अंदाजे ७०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. राज्यात वेगाने होणारे शहरीकरण लक्षात घेऊन…
-

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा, उद्धवसेनेच्या पाठिंब्याची शक्यता
•
मुंबई: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसने दावा केला आहे. विद्यमान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सदस्यत्वाची मुदत पुढील महिन्यात संपत असल्याने हा बदल अपेक्षित आहे. दानवे यांच्या निवृत्तीमुळे उद्धवसेनेचे विधान परिषदेतील संख्याबळ कमी होणार असून, याच संधीचा फायदा घेत काँग्रेसने अधिक संख्याबळाच्या आधारावर विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या…
-

राज्य महिला आयोगाला न्यायालयीन अधिकार देण्याची शिफारस; कामकाजात सुधारणा करण्याचे आवाहन
•
मुंबई: कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये केवळ पोलीस स्टेशनला पाठवण्यापुरतेच मर्यादित अधिकार असलेल्या राज्य महिला आयोगाला (Maharashtra State Commission for Women) आता न्यायालयीन अधिकार देण्याचा विचार करावा, अशी महत्त्वपूर्ण शिफारस विधिमंडळाच्या महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीने राज्य सरकारला केली आहे. आयोगाला सध्या मर्यादित कार्यकक्षेत काम करावे लागत असल्याने पीडितांना तातडीने…
-

IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र रद्द, ओबीसी प्रमाणपत्र कायम
•
नाशिक: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्राला नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी चुकीचे ठरवले आहे. त्यामुळे खेडकर यांनी मंत्रालयात अपील दाखल केले आहे. मात्र, त्यांचे ओबीसी प्रमाणपत्र कायम ठेवण्यात आले आहे. विभागीय आयुक्तांनी दिलेल्या निकालानुसार, पूजा खेडकर यांचे वडील वर्ग एकचे अधिकारी असले तरी, त्यांनी आपली मूळ…
