Tag: BJP
-
भाजपमध्ये संघटनात्मक बदलाचे वारे, 22 एप्रिलपासून नव्या जिल्हाध्यक्षांची नेमणूक
•
विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय जनता पक्षाने आता लक्ष केंद्रित केले आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर. त्यासाठी पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर मोठे बदल घडवून आणण्याचा निर्धार केला असून, २२ एप्रिलपासून नव्या जिल्हाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. ही माहिती भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली. संघटन पर्वात…
-
भाजपकडून माजी आमदार ज्ञानदेव आहुजा निलंबित,’दलित विरोधी मानसिकता’ काँग्रेसचा आरोप
•
अलवर येथील राममंदिरात काँग्रेस नेते व विरोधी पक्षनेते टीकाराम जूली यांच्या भेटीनंतर ‘गंगाजल’ टाकून शुद्धीकरण केल्याच्या प्रकारावरून भाजपने माजी आमदार ज्ञानदेव आहुजा यांना पक्षातून निलंबित केले आहे.
-
गुजरातमधून काँग्रेसच्या गौरवशाली इतिहासाची पुनर्प्रतीमा; एआयसीसी अधिवेशनाकडे साऱ्यांचे लक्ष
•
अखिल भारतीय काँग्रेस समितीचे (एआयसीसी) दोन दिवसीय अधिवेशन गुजरातमधील अहमदाबाद येथे सुरु असून, गांधीजी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भूमीतून पक्षाला नवसंजीवनी मिळवण्याचा निर्धार करण्यात येणार आहे.
-
भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नाही, फडणवीस यांचे प्रतिपादन
•
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, “१९९५ मध्ये युतीच्या माध्यमातून आम्ही पहिल्यांदा सत्तेत आलो
-
भाजपमध्ये वाढते अंतर्गत मतभेद: कर्नाटक, उत्तर प्रदेशनंतर उत्तराखंडही गटबाजीच्या विळख्यात
•
भाजप हा सध्या देशातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष बनला आहे. मात्र, पक्षात विविध राजकीय गट आणि नेत्यांमधील मतभेद वाढत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
-
महायुतीत तिन्ही पक्षांकडे प्रत्येकी सात समित्यांचे अध्यक्षपद!
•
राज्य विधिमंडळाच्या विविध समित्यांची घोषणा अखेर करण्यात आली असून, महायुतीतील तिन्ही पक्षांना समान वाटप करत प्रत्येकी सात समित्यांचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.
-
माजी केंद्रीय मंत्री देबेंद्र प्रधान यांचे निधन, वाजपेयी सरकारमध्ये सांभाळले होते मंत्रीपद
•
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री देबेंद्र प्रधान यांचे सोमवारी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.
-
महाराष्ट्रातील भाजपची सत्ता औरंगजेबाच्या काळापेक्षाही वाईट;संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
•
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या सत्तेचे वर्णन औरंगजेबाच्या राजवटीपेक्षाही भयावह असल्याचे केले.
-
मनोज जरांगे यांना मराठा संघटनांकडून एकटे पाडण्याचा प्रयत्न; सुरेश धस मदतीला धावले
•
सुरेश धस मदतीला धावले