Tag: Bombay High Court
-
कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकेपासून दिलासा
•
स्टँड-अप कॉमेडी कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी देशद्रोही अशी टीका केल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून तात्पुरते संरक्षण दिले आहे. मुख्य न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने कामरा यांच्याविरोधातील प्रकरणातील निकाल राखून ठेवत, अंतिम निर्णय होईपर्यंत त्यांना…
-
न्यायालय अवमान प्रकरणात सोसायटी सदस्य दोषी; एक आठवडा साध्या कारावासाची शिक्षा आणि आर्थिक दंड
•
मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबईतील सीवूड्स इस्टेट सोसायटीच्या व्यवस्थापन समितीतील सदस्य विनीता श्रीनंदन यांना न्यायालय आणि न्यायाधीशांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी दोषी ठरवत एक आठवड्याच्या साध्या कारावासाची शिक्षा आणि ₹२,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर हा खटला सुनावणीस आला. खंडपीठाने श्रीनंदन यांनी ईमेल्स…
-
पीओपी समर्थक याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयाचा सल्ला; ”निकालाची प्रतीक्षा न करता इतर पर्याय अवलंबा”
•
पीओपी समर्थक मूर्तिकारांना उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान सल्ला दिला. न्यायालयाचं असं म्हणणं आहे की, उच्च न्यायालयातील सुनावणीत काय होते, याची प्रतीक्षा न करता तुम्ही आताच पीओपीला असलेल्या पर्यायाचा अवलंब करायला हवा. दूरदर्शी व जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही हे करायला हवे कारण ते भावी पिढ्यांसाठी चांगले ठरेल’, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने…
-
सूर्यवंशी कुटुंबियांच्यावतीने वकील म्हणून प्रकाश आंबेडकर मांडणार बाजू
•
डिसेंबर २०२४ मध्ये पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्युमुखी पडलेले सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
-
प्रा. तेलतुंबडे यांच्या परदेश प्रवासास ‘एनआयए’चा आक्षेप
•
शहरी नक्षलवाद प्रकरणात जामिनावर असलेले ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि मानवाधिकार कार्यकर्ते प्रा. आनंद तेलतुंबडे यांनी एप्रिल व मे महिन्यांत आंतरराष्ट्रीय व्याख्यानांसाठी परदेश प्रवासाची परवानगी मागितली आहे.
-
अधिकृत ध्यानधारणा शिबिरे ‘काळी जादू प्रतिबंधक कायदा २०१३’च्या कक्षेत नाहीत – मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय
•
अधिकृत आणि नियमानुसार आयोजित करण्यात येणारी ध्यानधारणा व आध्यात्मिक शिबिरे ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन व काळी जादू प्रतिबंधक कायदा, २०१३’च्या कक्षेत येत नाहीत, असा स्पष्ट निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
-
मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय: नागरिकांना विशिष्ट ठिकाणी अंत्यसंस्कार किंवा दफनविधी करण्याचा अधिकार नाही
•
मुंबई उच्च न्यायालयाने पनवेलमधील उलवे येथील एक ‘बेकायदेशीर’ स्मशानभूमीविरोधातील याचिकेला मान्यता देताना महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
-
बलात्काराच्या प्रयत्नावरील वादग्रस्त निकालाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; उच्च न्यायालयाच्या भूमिकेवर कठोर शब्दांत टी
•
बलात्काराच्या एका प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या अतिशय वादग्रस्त निकालाला सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेऊन त्याला बुधवारी स्थगिती दिली.
-
लाचखोरी प्रकरणात सातारा न्यायाधीशांना उच्च न्यायालयाचा दणका – अटकपूर्व जामीन फेटाळला
•
फसवणूक प्रकरणात जामीन मंजूर करण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप असलेल्या सातारा जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय निकम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळला.
-
दोनपेक्षा जास्त मुलं असल्यास गोवा उच्च न्यायालयात नोकरीची संधी हुकणार!
•
गोवा येथील मुंबई उच्च न्यायालयाचा नवा निर्णय!