Tag: Clean Mumbai
-
मुंबईतील सार्वजनिक शौचालयाची अवस्था दैनिय; प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून सत्य आले समोर
•
प्रजा फाउंडेशनच्या अहवालात पुरेशी, कार्यरत सार्वजनिक आणि सामुदायिक शौचालये बांधण्याची जोरदार शिफारस केली आहे. झोपडपट्ट्यांना आवश्यक प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी १०० टक्के मीटरने पाणी जोडणी लागू करण्याची शिफारस देखील यात केली आहे.
-
धारावी पुनर्विकास प्रकल्पात मोठी भरारी : ९४,५०० भाडेकरूंना युनिक आयडी वाटप, ७०,००० घरांचे सर्वेक्षण पूर्ण
•
धारावी परिसरातील जे रहिवासी पुनर्वसनासाठी अपात्र ठरतील, त्यांच्यासाठी देखील निवासाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे एनएमडीपीएलने स्पष्ट केले आहे.
-
कायदेशीर आणि राजकीय अडथळ्यांमुळे बीएमसीची १,४०० कोटींची स्वच्छता निविदा रद्द
•
१,४०० कोटींची स्वच्छता निविदा रद्द
-
कोल्डप्लेच्या कार्यक्रमानंतर नवी मुंबई महानगरपालिकेने ८२ टन कचरा केला गोळा
•
नवी मुंबई महानगरपालिकेने ८२ टन कचरा केला गोळा
-
मकरसंक्रांतीनिमित्त पतंगांच्या मांजामुळे मुंबईत ४० हून अधिक पक्षी व चार जण जखमी
•
मुंबईत ४० हून अधिक पक्षी व चार जण जखमी