Tag: Maharashtra Research Center
-
वक्फ विधेयक मंजूर होताच; काँग्रेसचा मुस्लिम चेहरा युसूफ अब्राहानींचा पक्षाला रामराम
•
वक्फ दुरुस्ती विधेयकाला संसदेच्या दोन्ही सभागृहांकडून मंजुरी मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे.
-
मराठीचा आग्रह, पण व्यवहारही महत्त्वाचे : राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंतांची प्रतिक्रिया
•
राज्यात मराठी भाषेच्या वापराबाबत सध्या वाढत्या चर्चा सुरु असताना, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली
-
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीवरून शेतकऱ्यांना सुनावलं
•
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
-
कार्मायकल रोडवर अदानी समूहाची भव्य खरेदी : १७० कोटींना वृक्षाच्छादित भूखंड विकत
•
रिअल इस्टेट विश्लेषण संस्था ‘सीआरई मॅट्रिक्स’ने मिळवलेल्या दस्तऐवजांनुसार, बेहराम नौरोसजी गमाडिया यांनी वारसा हक्काने मिळालेला सुमारे ४,५०० चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड ‘माह-हिल प्रॉपर्टीज’कडे हस्तांतरित केला.
-
तक्रारींची यादी मोठी, एसटी प्रशासनाची फक्त बघ्याची भूमिका
•
प्रवाशांच्या अडचणींवर तात्काळ उपाययोजना करा; असा आदेश परिवहन मंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. पण हा आदेशही इतर तक्रारींसारखाच फाईलमध्ये गडप होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
-
मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय, ‘क्लीन-अप मार्शल’ योजना तात्काळ बंद, एजन्सींना कडक इशारा
•
स्वच्छता नियंत्रण अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी महापालिकेने ‘उपद्रव शोध पथक’ (Nuisance Detection Team – ND Team) अधिक कार्यक्षम करण्याचे नियोजन केले आहे.
-
विश्वासाला तडा देणाऱ्या चुकीला माफी नाही”, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा
•
‘मी सांगितलं म्हणून करू नका, योग्य वाटलं तरच करा’- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अधिकाऱ्यांना आत्मविश्वास देताना बावनकुळे म्हणाले, मी चुकीचं काम सांगणार नाही.
-
गेल्या दहा वर्षांत मुंबईतील भटक्या कुत्र्यांची संख्या ४,४१५ ने घटली – बीएमसी सर्वेक्षणाचा निष्कर्ष
•
मुंबईतील भटक्या कुत्र्यांची संख्या मागील दहा वर्षांत लक्षणीयरीत्या घटल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१४ साली ही संख्या अंदाजे ९५,१७२ होती, जी २०२४ मध्ये कमी होऊन ९०,७५७ वर आली आहे
-
अकोल्यातील शाळेत दहा विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराचा आरोप; सहाय्यक शिक्षक अटकेत
•
चौथी ते सातवी इयत्तेत शिकणाऱ्या दहा विद्यार्थिनींवर सहाय्यक शिक्षकाने कथित लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणी आरोपी शिक्षक हेमंत चांदेकर याला अटक करण्यात आली आहे.
-
मुंबईतील प्रकल्पग्रस्तांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचा (MMRDA) महत्त्वपूर्ण निर्णय; आता घराऐवजी मिळणार रक्कम किती मोबदला मिळणार?
•
निवासी श्रेणीसाठी अधिकृत आणि अतिक्रमणधारक, या दोन्हीसाठी किमान मोबदला रक्कम २५ लाख रुपये असेल.