Tag: Mahesh Mhatre
-

बीड प्रकरणी सक्षम आणि निर्भीड अधिकारी हवा, तुकाराम मुंढेंकडे चार्ज द्या;अंजली दमानियांची मागणी
•
बीड : जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोप पत्र दाखल केले आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड मुख्य आरोपी आहेत. आरोप पत्र दाखल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि सुरेश धस यांनी ठामपणे लावून…
-

भोंग्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय,..’नाहीतर कारवाई फिक्स’
•
मुंबई : राज्यातील प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबाबत आता नियम अधिक कठोर होणार आहेत. भोंग्यांसाठी परवानगी घेणे अनिवार्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत भोंगे पूर्णपणे बंद ठेवावे लागणार असून, दिवसा भोंग्यांचा आवाज ५५ डेसिबलच्या मर्यादेत असणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन…
-

मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाची जबाबदारी अदानी समूहाकडे; ३६,००० कोटींचा महत्त्वाकांक्षी उपक्रम
•
मुंबई : धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पानंतर, उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने मुंबईतील आणखी एका महत्त्वपूर्ण पुनर्विकास प्रकल्पावर वर्चस्व मिळवले आहे. गोरेगाव (पश्चिम) येथील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी समूह सर्वाधिक बोली लावणारा ठरला असून, हा प्रकल्प तब्बल ३६,००० कोटी रुपये खर्चाचा असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. मोतीलाल नगर १,…
-

उन्हाचा पार वाढताच ‘गरिबांच्या फ्रीज’लाही वाढली मागणी
•
यंदाच्या वर्षी उन्हाची तीव्रता कमालीची वाढली असून, त्याचा परिणाम जनजीवनावर स्पष्टपणे जाणवत आहे. वाढत्या तापमानामुळे थंडगार पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे ‘गरिबांचा फ्रीज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या माठांची बाजारपेठेत जोरदार मागणी पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आठवडी बाजारात विविध प्रकारचे माठ विक्रीसाठी सज्ज झाले असून, विक्रेत्यांना यंदा…
-

दारु दुकानासाठी गृहनिर्माण सोसायटीची NOC घ्यावी लागणार; अजित पवारांची विधानसभेत महत्वाची घोषणा
•
दारूच्या दुकानांमुळे सोसायटी परिसरात निर्माण होणाऱ्या त्रासावर आता अंकुश बसणार आहे.
-

बनावट विद्यार्थी बनून लंडनला पळण्याच्या प्रयत्नात, मुंबई विमानतळावर आठ जणांना अटक!
•
हे सर्व जण बनावट कागदपत्रांच्या आधारे विद्यार्थ्यांच्या देवाणघेवाण कार्यक्रमाचा भाग असल्याचे भासवत लंडनला जाण्याचा प्रयत्न करत होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
-

वन्यप्राण्यांमुळे पिकांचे ३११ कोटींचे नुकसान; माहिती अधिकारातून १७ वर्षांतील तपशील उघड
•
वनक्षेत्राच्या प्रभावी संरक्षणामुळे अलीकडच्या वर्षांत वन्यप्राण्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे.
-

उर्दू शाळांमध्ये मराठी अनिवार्य? २०२५-२६ पासून मोठा बदल होण्याची शक्यता!
•
मुंबई : महाराष्ट्रातील उर्दू शाळांमध्ये पहिलीपासून मराठी भाषा शिकवण्यासाठी कायमस्वरूपी शिक्षकांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाने शिक्षण विभागाकडे सादर केला आहे. आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी ही माहिती दिली असून, हा निर्णय २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याचा प्रस्ताव आहे. उर्दू शाळांमधील विद्यार्थ्यांना मराठीचे ज्ञान मिळावे आणि ते…
-

प्रशांत कोरटकर तपासात सहकार्य करत नाही; अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी राज्य सरकारची उच्च न्यायालयात याचिका
•
या प्रकरणामुळे कोरटकरच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून, मुंबई उच्च न्यायालयानेही त्याला मोठा झटका दिला आहे.
-

इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये १०२ गावांचे बनावट नकाशे; महसूल मंत्र्यांचा विधान परिषदेत खुलासा
•
मुंबई उपनगरातील पर्यावरण-संवेदनशील क्षेत्रांमध्ये (इको-सेन्सिटिव्ह झोन) मोठ्या प्रमाणावर बनावट नकाशे तयार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत यासंदर्भात माहिती देत सांगितले की, या गैरव्यवहारात तब्बल १०२ गावांचे नकाशे बनावट असल्याचे स्पष्ट झाले असून, या प्रकरणात आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे. भाजप…
