Tag: manikrao kokate
-
महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात
•
महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. “पीक विम्यासाठी सरकार शेतकऱ्यांकडून एक रुपया घेते, याचा अर्थ सरकार भिकारी आहे, शेतकरी नाही,” असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. या विधानामुळे विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली आहे. नेमके काय घडले? गेल्या काही…
-
“सरकार भिकारी आहे” कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक
•
मुंबई : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी “सरकार भिकारी आहे” असे वादग्रस्त विधान केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या वक्तव्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कोकाटे यांची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी करत, मुख्यमंत्र्यांमध्ये ती हिंमत नाही का, असा…
-
कृषिमंत्र्यांच्या ‘रमी’ प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ: मुख्यमंत्र्यांकडून कानउघडणी
•
मुंबई: विधान परिषदेच्या कामकाजादरम्यान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेत कोकाटे यांची कानउघडणी केली आहे. दुसरीकडे, विरोधकांनी हे प्रकरण लावून धरत कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शरद पवार गटाचे नेते आमदार…
-
कृषिमंत्री कोकाटे यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, म्हणाले, ढेकळांचे पंचनामे करायचे का?
•
नाशिक : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि वादग्रस्त वक्तव्य हे एक समीकरण बनले आहे. त्यांनी आणखी वादग्रस्त वक्तव्य केले आहे, ज्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. ते म्हणाले, हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? असा उलट सवाल त्यांनी शेतकऱ्यांना केला आहे. अवकाळी पावसाने नाशिकमधील कांदा, द्राक्षे…
-
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीवरून शेतकऱ्यांना सुनावलं
•
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
-
‘कोकाटेंना शिक्षा दिली तर पोटनिवडणूक घ्यावी लागेल, जनतेचा पैसा खर्च होईल’; न्यायालयाचे निरीक्षण
•
मागील काही दिवसांपासून मंत्री कोकाटे यांना शिक्षा सूनवल्यानंतर विरोधक आक्रमक झाले होते. कोकाटे यांची आमदारकी रद्द करत त्यांना मंत्री पदावरून पायउतार करा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती.
-
आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात; मुंडे आणि कोकाटे विरोधकांच्या निशाण्यावर
•
विविध विषयांवर विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे