Tag: Mumbai
-
मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत कोट्यवधींचा घोटाळा; दोघांना अटक
•
मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे.आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याची गंभीर दखल घेत दोघांना अटक केली
-
महावितरण कंपनीकडून वीजदर वाढीसाठी फेरविचार याचिका दाखल
•
महावितरण कंपनीने वीजदर वाढीसाठी राज्य वीज नियामक आयोगाकडे (SERC) फेरविचार याचिका दाखल केली आहे.
-
मुंबईकरांना दिलासा, NEET च्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर रविवारचा रेल्वे ब्लॉक रद्द
•
या रविवारी 4 मे रोजी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचं कारण म्हणजे रविवारी होणाऱ्या NEET च्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने साप्ताहिक मेगाब्लॉक रद्द केला आहे. त्यामुळे रविवारी लोकलने प्रवास करणाऱ्याना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेने जारी केलेल्या निवदेनात, “NEET परीक्षा देणारे विद्यार्थी आणि त्यांच्या सोबतच्या कुटुंबातील सदस्यांना सुरळीत…
-
मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या; मुलाच्या ड्रग्ज प्रकरणात छळाचा आरोप
•
नवी मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिंचकर यांनी शुक्रवारी सकाळी त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण त्यांच्या मुलाविरुद्ध सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. चिंचकर यांनी आत्महत्येपूर्वी पोलिसांकडून छळ होत असल्याचे आरोप केले होते, विशेषतः नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) कडून. गेल्या आठवड्यात, मुंबई पोलिसांनी कोट्यवधी…
-
मुंबई महापालिकेची वैयक्तिक स्वच्छता कचरा संकलनासाठी नवी योजना; १ मेपासून अंमलबजावणी, नोंदणी प्रक्रिया सुरू
•
बृहन्मुंबई महानगरपालिकेने वैयक्तिक स्वच्छता व सॅनिटरी कचऱ्याच्या संकलनासाठी स्वतंत्र सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला असून, ही सेवा येत्या १ मे २०२५ पासून प्रत्यक्ष कार्यान्वित होणार आहे. यासाठी नोंदणी प्रक्रिया २२ एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत वापरलेले सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर्स, टॅम्पॉन्स, कालबाह्य औषधे, दूषित कापूस, बँडेजेस, सुई, रेझर ब्लेड्स,…
-
एलोन मस्कने मुंबईत पाठवले फूलांचे गंधाळलेले शुभेच्छा कार्ड, आईसाठी वाढदिवसाची खास भेट
•
टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जगप्रसिद्ध उद्योगपती एलोन मस्क यांनी आपल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून, या शुभेच्छा त्यांनी अत्यंत खास पद्धतीने व्यक्त केल्या. सध्या मुंबईत असलेल्या त्यांच्या आई, मे मस्क यांना एलोन यांनी फुलांचा एक सुंदर, सुगंधित पुष्पगुच्छ पाठवून वाढदिवस साजरा केला. मे मस्क यांनी आपल्या ‘X’ (पूर्वीचे…
-
तुम मराठी लोग गंदा है…”, घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी-गुजराती वाद
•
मायानगरी मुंबईतील घाटकोपर परिसर पुन्हा एकदा मराठी-गुजराती वादाच्या केंद्रस्थानी आला आहे.
-
गणरायाच्या मूळ भूमीत संकटाची सावली;पीओपी गणेशमूर्तीवर बंदीचा पेणला फटका
•
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०१० व २०२० मध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, पर्यावरणपूरक सण साजरे करण्याच्या दृष्टीने नैसर्गिक जलस्रोतांमध्ये न विघटनशील मूर्तींच्या विसर्जनावर बंदी घालण्यात आली होती.
-
पुण्यातील व्यक्तीने फाडली पासपोर्टची पाने; कुटुंबापासून बँकॉक प्रवास लपवण्याचा प्रयत्न
•
सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका ५१ वर्षीय पुणेकर प्रवाशाने इमिग्रेशन अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली.
-
इंदिरा मार्केट परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा; नागरिक त्रस्त, महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
•
शीव पश्चिमेतील इंदिरा मार्केट परिसर, विशेषतः रोड क्रमांक २१, सध्या अनधिकृत स्टॉल्स आणि फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे हैराण झाला आहे.