Tag: Mumbai
-

मुंबईत दररोज ९,८०० टनांहून अधिक कचरा निर्मिती; बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीत मोठी तफावत
•
बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या अहवालानुसार – • ६,५१४ टन कचरा दररोज निर्माण होतो. • त्यापैकी ६,२२८ टन कचरा गोळा केला जातो. • ५,८२९ टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.
-

नवी मुंबईतील बेकायदा बांधकामांना उच्च न्यायालयाचा दणका! महापालिकेला चार महिन्यांत सर्वेक्षण करण्याचे आदेश, मग कारवाई
•
नवी मुंबईत बेकायदा बांधकामांची संख्या वाढत असल्याने उच्च न्यायालयाने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, महापालिकेला तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत.
-

आझाद मैदानाचा काही भाग आंदोलनांसाठी राखीव; उच्च न्यायालयाचा आदेश, अंतिम अधिसूचना २ एप्रिलपर्यंत जाहीर करण्याचे निर्देश
•
मुंबईतील आझाद मैदानाचा काही भाग आंदोलनांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेत न्यायालयाने राज्य सरकारला २ एप्रिलपर्यंत अंतिम अधिसूचना काढण्याचे आदेश दिले आहेत. मंत्रालयाजवळील
-

कुलाबा कॉजवेतील फेरीवाल्यांपैकी ६०% अनधिकृत, बीएमसीचा न्यायालयात अहवाल
•
मुंबई उच्च न्यायालयात मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) माहिती दिली आहे की, कुलाबा कॉजवे परिसरात व्यवसाय करणाऱ्या २५० फेरीवाल्यांपैकी केवळ ८३ जणांकडेच वैध परवाने आहेत.
-

कल्याणच्या चोराचा चेन्नईत एन्काऊंटर
•
कल्याण आंबिवली परिसरातील कुख्यात इराणी वस्तीतील एका गुन्हेगाराचा चेन्नई पोलिसांनी चकमकीत खात्मा केला
-

अण्णा बनसोडे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड; पान टपरीचालक ते विधानसभा उपाध्यक्ष; असा आहे त्यांचा राजकीय प्रवास
•
पिंपरी चिंचवड या राखीव असलेल्या मतदारसंघाचे अण्णा बनसोडे हे आमदार आहेत. २०१४ मध्ये झालेला पराभव वगळता ते तीन वेळा निवडून आले आहेत.
-

मुंबई-मंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस: जलद थेट सेवा, प्रवास फक्त १२ तासांत पूर्ण!
•
भारतीय रेल्वे लवकरच मुंबई आणि मंगळुरू यांना थेट वंदे भारत एक्सप्रेसद्वारे जोडण्याच्या अंतिम तयारीत आहे.
-

स्मशानभूमी व्यवस्थापनात बदल : बीएमसीकडून वॉर्ड कार्यालयांना नवी जबाबदारी
•
दादर स्मशानभूमीच्या पाहणीत काही मूलभूत सुविधांमध्ये त्रुटी आढळून आल्यानंतर, बीएमसीने तातडीने जबाबदाऱ्या वॉर्ड कार्यालयांकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला.
-

अपहरण, खंडणी प्रकरणी मनसे कामगार सेना चिटणीसासह ६ जण अटकेत
•
कंत्राटी पद्धतीने कामगार पुरविणाऱ्या कंपनीच्या मालकाच्या वडीलांचे अपहरण करून त्यांच्याकडून १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या सहा जणांना आझाद मैदान पोलिसांनी अटक केली आहे.
-

शिवसेना खासदार धैर्यशील माने यांची स्टँड-अप कॉमेडी प्लॅटफॉर्म्सवर बंदीची मागणी
•
स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी मंगळवारी लोकसभेत संताप व्यक्त केला.
