Tag: uddhav Thackeray
-
उद्धव सेनेला धक्का; माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांचा पक्षाला रामराम!
•
मुंबईतील दहिसर येथील शिवसेना (यूबीटी) विभागप्रमुख तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाच्या इतर नेत्यांशी झालेल्या मतभेदांमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
-
शिवसेना कोणाची? या याचिकेवरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर
•
दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाला आव्हान देत उद्धव सेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी जलदगतीने करण्याची विनंती उद्धव सेनेने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात केली. महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार आठवड्यात अधिसूचित कराव्यात आणि…
-
दीड वर्षानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष,चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी
•
सर्वोच्च न्यायालयात दीड वर्षानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह आणि नाव या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सप्टेंबर २०२३ नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदा यादीवर आले आहे. त्यामुळे या प्रकरणावर आता शिवसेना पक्षासबंधी याचिकेवर ७ मे रोजी सुनावणी होणार आहे.तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या पक्ष आणि चिन्हावर 14 मे रोजी सुनावणी होणार…
-
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्यावतीने गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचं आयोजन;शरद पवारांना निमंत्रण
•
राजकीय विभाजनानंतर दोन वर्षांनी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना अधिकृतरित्या निमंत्रण देणार आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या पक्षाच्या कार्यक्रमासाठी हे निमंत्रण देण्यात येणार आहे. विभाजनानंतर अजित पवार यांनी पक्षाचे अधिकृत नाव आणि निवडणूक चिन्ह…
-
ज्यांच्यामुळे उद्धव ठाकरेंनी मविआत पंगा घेतला ते नेते रात्रीतून शिंदेंना भेटले?
•
विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे सेनेतून आऊटगोइंग मोठ्याप्रमाणात सुरू झाली होती. आता आणखी एक मोठी बातमी समोर येतेय ज्या नेत्यासाठी उद्धव ठाकरे यांनी थेट महविकास आघाडीशी पंगा घेतला होता. त्याच चंद्रहार पाटील यांनी गुरुवारी रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या गुप्त भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.…
-
२५ वर्षांत पाणी प्रश्न सुटला नाही; उद्धव सेनेची अप्रत्यक्ष कबुली
•
मुंबई शहरामध्ये सध्या सुरू असलेल्या पाण्याच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने महापालिकेच्या विभागीय कार्यालयांवर आंदोलने छेडली आहेत. मात्र, ही आंदोलने पाणी प्रश्नाच्या निराकरणासाठी कमी आणि पक्षातील निष्क्रियतेवर झटक देण्यासाठी अधिक असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे, गेल्या २५ ते ३० वर्षांपासून मुंबई महापालिकेवर सत्तेत असलेल्या या पक्षाने…
-
राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
•
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या युतीबद्दलच्या चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरेंनी एक मुलाखतीत उद्धव ठाकरे सोबत एकत्र येण्यावर भाष्य करत म्हटलं, “एकत्र येणं आणि एकत्र राहणं, यात कठीण काही नाही, पण ते फक्त इच्छाशक्तीवर आधारित आहे. यावरून राजकीय वर्तुळात राज-उद्धव युतीच्या शक्यतेबद्दल चर्चा वाढली…