🚩नमस्कार🚩
सालाबादाप्रमाणे आस्वाद उपाहार व मिठाईगृह, दादर घेऊन येत आहे ‘धुंदूरमास महोत्सव २०२५’ आमची खास हिवाळी पेशकश.
🍁धुंदूरमास २०२५🍁
🕑 जानेवारी – ५, १२, १९, २६ – २०२५
🕑 पहिला स्लॉट: सकाळी ८ ते ८.४५ वा.
🕑 दुसरा स्लॉट: सकाळी ९ ते ९.४५ वा.
📍आस्वाद उपाहार व मिठाईगृह, संस्कृती, एल. जे. रोड, दादर पश्चिम
🍁सहकुटुंब, आप्तेष्ट, मित्रपरिवार यांच्यासोबत हिवाळ्यातील पहाटेची आस्वादिक मेजवानी 🍁
बुकिंगसाठी संपर्क:
📱९८२१५५४१३०
📱७७३८७०५८४३
🍁धुंदूरमास थाळी मध्ये समाविष्ट: लिंबू-मध पाणी, बोरन्हाणमधील चुरमुरे, रेवडी, बोरं, हरभरा, पातळ मऊ भात सोबत तूप आणि मेतकुट, क्रश कुरडई, लिंबाचे लोणचे, ज्वारी-बाजरी थालीपीठ, लोणी, आंबोळी, लसूण दही चटणी, तीळ साटोरी, दाणे गूळ, ऊसाचे करवे आणि खारीक खीर असा साग्रसंगीत बेत असणार आहे. सोबतच मंत्रोच्चारांनी वातावरणातील मंगलता अधिक प्रसन्न होणार आहे
Leave a Reply