Author: mahacentreweb@gmail.com

  • बेकायदेशीर लाऊडस्पीकर प्रकरणात न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी अपुरी; राज्य सरकारची कबुली

    बेकायदेशीर लाऊडस्पीकर प्रकरणात न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी अपुरी; राज्य सरकारची कबुली

    राज्यातील ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी अपुरी असल्याची कबुली अखेर राज्य सरकारने दिली आहे. नऊ वर्षांनंतरही योग्य ती कार्यवाही न झाल्यामुळे न्यायालयाने यावर तीव्र भूमिका घेत कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. धार्मिक स्थळांवरील बेकायदेशीर लाऊडस्पीकर वापराबाबत २०१६ मध्ये दिलेल्या न्यायालयीन निर्देशांचे पालन न झाल्याचा आरोप…

  • “पराभवांमुळे मानसिक समतोल ढासळल्याचे दिसते”; देवेंद्र फडणवीस यांची राहुल गांधींवर जोरदार टीका

    “पराभवांमुळे मानसिक समतोल ढासळल्याचे दिसते”; देवेंद्र फडणवीस यांची राहुल गांधींवर जोरदार टीका

    काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, ब्राऊन विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा संदर्भ देत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. त्यांच्या या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत युवकांनी…

  • अश्विनी बिद्रे-गोरे खून प्रकरण : माजी पोलीस निरीक्षकाला जन्मठेप

    अश्विनी बिद्रे-गोरे खून प्रकरण : माजी पोलीस निरीक्षकाला जन्मठेप

    सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे (वय ३७) यांच्या निर्घृण खून प्रकरणात रायगड जिल्हा सत्र न्यायालयाने माजी पोलीस निरीक्षक व राष्ट्रपती पदक प्राप्त अभय कुरुंदकर (वय ६०) यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाचा निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांनी दिला. त्यांनी अभय कुरुंदकर यांना खुनाचा दोषी ठरवले. तसेच…

  • पुणे पोर्शे अपघात प्रकरण : ससूनमधील दोन डॉक्टरांचे वैद्यकीय परवाने तात्पुरते रद्द

    पुणे पोर्शे अपघात प्रकरण : ससूनमधील दोन डॉक्टरांचे वैद्यकीय परवाने तात्पुरते रद्द

    पुण्यातील कल्याणीनगर येथे घडलेल्या भीषण पोर्शे अपघात प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी आरोपीच्या रक्षणासाठी रक्ताचे नमुने बदलल्याच्या प्रकरणी त्यांच्या वैद्यकीय परवान्यांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांच्यावर ही कठोर कारवाई केली असून, प्रकरणाचा अंतिम निर्णय…

  • झिशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी; “बाबा सिद्दिकींसारखी अवस्था करीन” असा इशारा

    झिशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी; “बाबा सिद्दिकींसारखी अवस्था करीन” असा इशारा

    राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते तथा माजी आमदार झिशान सिद्दिकी यांना अज्ञात व्यक्तीकडून ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या ई-मेलमध्ये “तुझीही अवस्था बाबा सिद्दिकींसारखी करीन,” अशी धमकी देण्यात आली असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. झिशान सिद्दिकी यांच्या अधिकृत ई-मेल पत्त्यावर ही धमकी आली असून, त्यात डी-गँगचा उल्लेख करत…

  • ईपीएफओमध्ये फेब्रुवारीत १६.१० लाख नव्या सदस्यांची नोंदणी; रोजगार संधी आणि तरुण सहभागात लक्षणीय वा

    ईपीएफओमध्ये फेब्रुवारीत १६.१० लाख नव्या सदस्यांची नोंदणी; रोजगार संधी आणि तरुण सहभागात लक्षणीय वा

    कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (ईपीएफओ) फेब्रुवारी २०२५ मध्ये १६.१० लाख नव्या सदस्यांची भर पडली असून, देशातील रोजगार संधी आणि कर्मचारी हितजागृती यामध्ये झालेली वाढ याचे हे महत्त्वपूर्ण संकेत मानले जात आहेत. ईपीएफओने सोमवारी अधिकृत निवेदनाद्वारे ही माहिती दिली. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याशी तुलना करता, यंदा निव्वळ वेतनात ३.९९ टक्क्यांची…

  • माजी डीजीपी ओमप्रकाश यांच्या खुनाची धक्कादायक कहाणी: पत्नी पल्लवीनेच का घेतला पतीचा जीव?

    माजी डीजीपी ओमप्रकाश यांच्या खुनाची धक्कादायक कहाणी: पत्नी पल्लवीनेच का घेतला पतीचा जीव?

    कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक (DGP) ओमप्रकाश यांच्या खून प्रकरणाने संपूर्ण देश हादरून गेला आहे. विशेष म्हणजे, या खुनाचा आरोप त्यांच्या पत्नी पल्लवी यांच्यावरच करण्यात आला आहे. कौटुंबिक वाद, संपत्तीचे वाद, मानसिक छळ आणि पतीच्या अनैतिक संबंधांनी ही हत्या घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शनिवारी ओमप्रकाश आणि त्यांच्या पत्नी पल्लवी…

  • प्रतापगडासह देशातील २५६ ऐतिहासिक स्मारकांवर वक्फ बोर्डाचा दावा; सरकारकडून मालकीसाठी लवकरच कारवाई

    प्रतापगडासह देशातील २५६ ऐतिहासिक स्मारकांवर वक्फ बोर्डाचा दावा; सरकारकडून मालकीसाठी लवकरच कारवाई

    देशभरातील २५६ राष्ट्रीय स्मारकांवर वक्फ बोर्डाने केलेले मालकी दावे आता संपुष्टात येण्याची शक्यता असून, केंद्र सरकारकडून या स्मारकांची मालकी घेण्यासाठी हालचाली वेगाने सुरू आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या (ASI) अहवालातही यास दुजोरा मिळाला आहे. दिल्लीतील उग्रसेन बावडी, पुराण किल्ला आणि महाराष्ट्रातील प्रतापगड किल्ला, गोंदिया किल्ला, बुलढाण्यातील फत्तेखेडा मशीद अशा ऐतिहासिक…

  • कोब्रा कंमाडोंकडून म्होरक्या विवेकसह 8 नक्षलवाद्यांचा खात्मा; 1कोटींचं होतं बक्षीस

    कोब्रा कंमाडोंकडून म्होरक्या विवेकसह 8 नक्षलवाद्यांचा खात्मा; 1कोटींचं होतं बक्षीस

    झारखंडच्या बोकोरा जिल्ह्यातील 8 नक्षलींचा खात्मा करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. CRPF चे कोब्रा कमांडो आणि झारखंड पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे. नक्षली चळवळीचा म्होरक्या आणि 1 कोटी रुपयांचे पारितोषिक असलेल्या भाकपा माओदी केंद्रीय कमिटीचा सदस्य मांझी उर्फ विवेक दा याचाही खात्मा करण्यात आला आहे. मांझीला ठार…

  • ”सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगावरही संशय”; राहुल गांधींचा अमेरिकेत मोठा दावा

    ”सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगावरही संशय”; राहुल गांधींचा अमेरिकेत मोठा दावा

    अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर “तडजोड” झाल्याचा आरोप केला आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदानाच्या शेवटच्या दोन तासांत मतदानात “असामान्य” वाढ झाल्याचे नमूद केले. त्यांनी बोलताना महाराष्ट्राचं उदाहरण दिलं. सध्या अमेरिका दौऱ्यावर असलेले राहुल गांधी यांनी रविवारी बोस्टन येथे झालेल्या एका कार्यक्रमात हे विधान केले. त्यांनी…