Author: mahacentreweb@gmail.com
-

शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध – किमान आधारभूत किंमत(MSP) पेक्षा कमी दरात खरेदीला मज्जाव
•
शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी कोणतेही कृषी उत्पादन किमान आधारभूत किमतीपेक्षा (MSP) कमी दरात खरेदी होऊ नये, यासाठी राज्य सरकारांनी दक्षता घ्यावी, असे स्पष्ट आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले आहे.
-

नितेश राणेंची पंतप्रधानांकडे तक्रार करणार : प्यारे खान
•
नागपूरसह महाराष्ट्रभरातून नितेश राणे यांच्या मुस्लीम समाजावरील वक्तव्यांच्या अनेक तक्रारी मिळाल्या आहेत. यामुळे दोन समाजांत तेढ निर्माण होत आहे.
-

AI-निर्मित कलेचा उदय; स्टुडिओ घिब्ली आणि हायाओ मियाझाकी यांचा ठाम विरोध
•
AI-निर्मित कलेच्या वाढत्या प्रभावामुळे मानवी सर्जनशीलता आणि तंत्रज्ञान यातील संघर्ष अधिक तीव्र होत
-

नवी मुंबईतील बेकायदा बांधकामांना उच्च न्यायालयाचा दणका! महापालिकेला चार महिन्यांत सर्वेक्षण करण्याचे आदेश, मग कारवाई
•
नवी मुंबईत बेकायदा बांधकामांची संख्या वाढत असल्याने उच्च न्यायालयाने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, महापालिकेला तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत.
-

संभाजी भिडेंच्या ‘त्या’ वक्तव्याशी अजित पवार असहमत; म्हणाले..
•
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
-

सलग ५१ लावणी गीते सादर करत पुष्पा चौधरी यांनी रचला विश्वविक्रम!
•
पुष्पा चौधरी यांनी सकाळी ९:५० वाजता गायनास प्रारंभ केला आणि दुपारी २:४६ वाजता ५१ वी लावणी सादर करत विक्रम पूर्ण केला.
-

आझाद मैदानाचा काही भाग आंदोलनांसाठी राखीव; उच्च न्यायालयाचा आदेश, अंतिम अधिसूचना २ एप्रिलपर्यंत जाहीर करण्याचे निर्देश
•
मुंबईतील आझाद मैदानाचा काही भाग आंदोलनांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेत न्यायालयाने राज्य सरकारला २ एप्रिलपर्यंत अंतिम अधिसूचना काढण्याचे आदेश दिले आहेत. मंत्रालयाजवळील
-

न्यायमूर्ती वर्मा प्रकरण : तातडीच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाचा नकार
•
न्यायमूर्ती वर्मा यांच्या निवासस्थानी आढळलेल्या बेहिशेबी रकमेच्या संदर्भातील सर्व परिस्थितीचा तपास करणे.
-

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ रॅगिंगच्या विळख्यात; देशात तिसऱ्या क्रमांकावर
•
२०२२ ते २०२४ या तीन वर्षांच्या कालावधीत देशभरातील रॅगिंगच्या घटनांचा अहवाल प्रसिद्ध केला, त्यात ही माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, गेल्या तीन वर्षांत राष्ट्रीय रॅगिंग विरोधी हेल्पलाइनवर ३,१६० तक्रारी नोंदवण्यात आल्या.
-

कुलाबा कॉजवेतील फेरीवाल्यांपैकी ६०% अनधिकृत, बीएमसीचा न्यायालयात अहवाल
•
मुंबई उच्च न्यायालयात मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) माहिती दिली आहे की, कुलाबा कॉजवे परिसरात व्यवसाय करणाऱ्या २५० फेरीवाल्यांपैकी केवळ ८३ जणांकडेच वैध परवाने आहेत.
