Category: News and Updates
-

तक्रारींची यादी मोठी, एसटी प्रशासनाची फक्त बघ्याची भूमिका
•
प्रवाशांच्या अडचणींवर तात्काळ उपाययोजना करा; असा आदेश परिवहन मंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. पण हा आदेशही इतर तक्रारींसारखाच फाईलमध्ये गडप होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
-

मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय, ‘क्लीन-अप मार्शल’ योजना तात्काळ बंद, एजन्सींना कडक इशारा
•
स्वच्छता नियंत्रण अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी महापालिकेने ‘उपद्रव शोध पथक’ (Nuisance Detection Team – ND Team) अधिक कार्यक्षम करण्याचे नियोजन केले आहे.
-

विश्वासाला तडा देणाऱ्या चुकीला माफी नाही”, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा
•
‘मी सांगितलं म्हणून करू नका, योग्य वाटलं तरच करा’- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अधिकाऱ्यांना आत्मविश्वास देताना बावनकुळे म्हणाले, मी चुकीचं काम सांगणार नाही.
-

गेल्या दहा वर्षांत मुंबईतील भटक्या कुत्र्यांची संख्या ४,४१५ ने घटली – बीएमसी सर्वेक्षणाचा निष्कर्ष
•
मुंबईतील भटक्या कुत्र्यांची संख्या मागील दहा वर्षांत लक्षणीयरीत्या घटल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१४ साली ही संख्या अंदाजे ९५,१७२ होती, जी २०२४ मध्ये कमी होऊन ९०,७५७ वर आली आहे
-

अकोल्यातील शाळेत दहा विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराचा आरोप; सहाय्यक शिक्षक अटकेत
•
चौथी ते सातवी इयत्तेत शिकणाऱ्या दहा विद्यार्थिनींवर सहाय्यक शिक्षकाने कथित लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणी आरोपी शिक्षक हेमंत चांदेकर याला अटक करण्यात आली आहे.
-

मुंबईतील प्रकल्पग्रस्तांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचा (MMRDA) महत्त्वपूर्ण निर्णय; आता घराऐवजी मिळणार रक्कम किती मोबदला मिळणार?
•
निवासी श्रेणीसाठी अधिकृत आणि अतिक्रमणधारक, या दोन्हीसाठी किमान मोबदला रक्कम २५ लाख रुपये असेल.
-

प्रा. तेलतुंबडे यांच्या परदेश प्रवासास ‘एनआयए’चा आक्षेप
•
शहरी नक्षलवाद प्रकरणात जामिनावर असलेले ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि मानवाधिकार कार्यकर्ते प्रा. आनंद तेलतुंबडे यांनी एप्रिल व मे महिन्यांत आंतरराष्ट्रीय व्याख्यानांसाठी परदेश प्रवासाची परवानगी मागितली आहे.
-

विहिरीतील घाण साफ करायला उतरले, गाळात अडकले,८ जणांचा मृत्यू
•
खंडवा जिल्ह्यातील छैगाव माखन परिसरातल्या कोंडावत गावात गुरुवारी सायंकाळी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली.
-

अधिकृत ध्यानधारणा शिबिरे ‘काळी जादू प्रतिबंधक कायदा २०१३’च्या कक्षेत नाहीत – मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय
•
अधिकृत आणि नियमानुसार आयोजित करण्यात येणारी ध्यानधारणा व आध्यात्मिक शिबिरे ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन व काळी जादू प्रतिबंधक कायदा, २०१३’च्या कक्षेत येत नाहीत, असा स्पष्ट निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
-

चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडेला 61 लाखांचा चुना
•
मराठी रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अफलातून अभिनयाने आणि भन्नाट विनोदाने प्रेक्षकांचं मन जिंकणारा ‘चला हवा येऊ द्या’ फेम सागर कारंडे सध्या चर्चेत आहे,
