Tag: Pune
-
पुण्यातील उद्योजकाचा बिहारमध्ये खून
•
शिंदे बेपत्ता झाल्यानंतर कोथरूड पोलिसांकडे त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनीही शोधमोहीम सुरु केली आणि पाटणा व गया परिसरात पथक पाठवले
-
मान्सूनपूर्व काळात दुर्घटनांपासून बचावासाठी पीसीएमसीचा महत्त्वपूर्ण निर्णय दोन महिने होर्डिंग्ज हटविण्याचे आदेश
•
पुणे बाह्य जाहिरात संघटनेच्या सदस्याने सांगितले की, “फलकांवर छिद्र करून वाऱ्याचा दाब कमी करण्याचे तांत्रिक उपाय आम्ही अवलंबले आहेत.
-
पैशांची मदत नको, न्याय हवा!; तनिषा ऊर्फ ईश्वरी भीसे यांच्या कुटुंबाचा शिंदेंच्या ५ लाखांच्या मदतीला नकार
•
ईश्वरीच्या मृत्यूनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही १ लाखांची मदत जाहीर केली होती, तीही कुटुंबीयांनी नाकारली.
-
गोखले इन्स्टिट्यूट निधी गैरवापर प्रकरण, एसआयएस सचिव मिलिंद देशमुख यांची पोलिस कोठडी ११ एप्रिलपर्यंत वाढवली
•
गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स (GIPE) संस्थेच्या निधीच्या कथित गैरवापरप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ‘सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी’चे (SIS) सचिव मिलिंद देशमुख यांच्या पोलिस कोठडीत ११ एप्रिलपर्यंत वाढ करण्याचा आदेश पुणे न्यायालयाने बुधवारी दिला.
-
पुण्यात मॅग्नम आईस्क्रीमचे पहिले जागतिक क्षमता केंद्र; ₹९०० कोटींची गुंतवणूक, ५०० हून अधिक रोजगार संधी
•
युनिलिव्हरने मार्च २०२३ मध्ये आपल्या आईस्क्रीम व्यवसायाला इतर युनिट्सपासून वेगळे काढण्याचा निर्णय घेतला होता. कारण या व्यवसायाचे कार्यपद्धती, रणनीती आणि बाजारातील स्थान वेगळ्या स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट झाले होते.
-
चौकशीत दीनानाथ रुग्णालयावर ठपका, नर्सिंग होम ऍक्टनुसार डिपॉझिट मागणे गैरच
•
पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप समोर आले आहेत.
-
पुण्यातील हिंजवडी बस जळीतकांड प्रकरणात मोठा खुलासा! सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आलं धक्कादायक सत्य
•
पुण्यातील हिंजवडी (Pune Hinjwadi Bus Fire) येथे झालेल्या बस जळीतकांडाने अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येत आहेत
-
महाडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारणार; चवदार तळे सुशोभीकरणासाठी ७ कोटींचा निधी मंजूर
•
महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या ९८व्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना समर्पित भव्य स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे.
-
हिंजवडीतील जळीतकांडात संतापजनक ट्विस्ट; ड्रायव्हर जनार्दननेच पेटवली बस
•
पुण्यात कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला अचानक भीषण आग लागून चौघांचा बळी गेला.
-
पुणे: ६५ पाण्याच्या टाक्यांपैकी फक्त १ टाकी कार्यरत, महापालिकेचे उत्तर धक्कादायक!
•
अडीच हजार कोटी रुपये खर्चून आखण्यात आलेल्या समान पाणीपुरवठा योजनेतील ६५ पाण्याच्या टाक्यांपैकी फक्त २२ टाक्यांचा वापर सुरू आहे