Category: News and Updates

  • पत्नी व मुलांची हत्या, मुलीवर अत्याचार; फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली

    पत्नी व मुलांची हत्या, मुलीवर अत्याचार; फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली

    आपल्या पत्नी आणि चार निष्पाप मुलांची निर्घृण हत्या करून स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या फाशीच्या शिक्षेचे रूपांतर सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेत केले आहे. या निर्णयामुळे न्यायव्यवस्थेतील सजगतेसोबतच दया दाखवण्याच्या अधिकाराचाही उपयोग कसा केला जातो, यावर चर्चेची नवी दालने खुली झाली आहेत. या प्रकरणात आरोपीने अत्यंत अमानुष कृत्य केले असून,…

  • ”पहलगाम हल्ल्यालाही नेहरूजी जबाबदार आहेत का?” प्रसिद्ध गायिकेची नरेंद्र मोदींवर टीका

    ”पहलगाम हल्ल्यालाही नेहरूजी जबाबदार आहेत का?” प्रसिद्ध गायिकेची नरेंद्र मोदींवर टीका

    काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या हल्ल्याचा भारतासह जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. कलाक्षेत्रातूनही या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अशातच लोक गायिका नेहा सिंह राठोडने या घटनेवरुन मोदी…

  • पाक लष्करप्रमुखांच्या त्या विधानांमुळे काश्मीरमधील रक्तपाताला खतपाणी?

    पाक लष्करप्रमुखांच्या त्या विधानांमुळे काश्मीरमधील रक्तपाताला खतपाणी?

    काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या भडकाऊ वक्तव्यांचा परिणाम असू शकतो, असा संशय भारतीय गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केला आहे. मुनीर यांनी काश्मीरला पाकिस्तानची मुख्य रक्तवाहिनी” (lifeline) म्हणत हिंदू-मुस्लिम द्वेष पसरवणारे विधान केले होते. या विधानामुळे ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) या लष्कर-ए-तोयबाच्या प्रॉक्सी संघटनेला हल्ला…

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहखात्यावर चंद्रकांत पाटलांचा डोळा? व्यक्त केली खंत

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहखात्यावर चंद्रकांत पाटलांचा डोळा? व्यक्त केली खंत

    राज्याचे उच्च व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहखात्यावर डोळा आहे का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. आणि कारण स्वतः चंद्रकांत पाटील यांनी गृहखाते न मिळाल्याने खंत व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘राज्यात सध्या सर्वात ज्येष्ठ मंत्री मी आहे. महत्त्वाच्या सर्व खात्यांचे मंत्रीपद मी…

  • झोपडपट्टी पुनर्विकास योजना : वाढीव चटईक्षेत्र देण्याचा महत्वपूर्ण निर्णय

    झोपडपट्टी पुनर्विकास योजना : वाढीव चटईक्षेत्र देण्याचा महत्वपूर्ण निर्णय

    झोपडपट्टी पुनर्विकासासंदर्भात महत्वाचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. झोपडपट्टी पुनर्विकास योजनच्या माध्यमातून अधिकाधिक सदनिका निर्माण करण्यासाठी विकासकांना आता प्रोत्साहनात्मक वाढीव चटईक्षेत्र देण्याचा महत्वपूर्ण निर्णय त्याबरोबरच दोन योजनांच्या एकत्रीकरणासही राज्य सरकारकडून परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार झोपु योजनेच्या विकासकास सार्वजनिक…

  • बेकायदेशीर लाऊडस्पीकर प्रकरणात न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी अपुरी; राज्य सरकारची कबुली

    बेकायदेशीर लाऊडस्पीकर प्रकरणात न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी अपुरी; राज्य सरकारची कबुली

    राज्यातील ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी अपुरी असल्याची कबुली अखेर राज्य सरकारने दिली आहे. नऊ वर्षांनंतरही योग्य ती कार्यवाही न झाल्यामुळे न्यायालयाने यावर तीव्र भूमिका घेत कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. धार्मिक स्थळांवरील बेकायदेशीर लाऊडस्पीकर वापराबाबत २०१६ मध्ये दिलेल्या न्यायालयीन निर्देशांचे पालन न झाल्याचा आरोप…

  • “पराभवांमुळे मानसिक समतोल ढासळल्याचे दिसते”; देवेंद्र फडणवीस यांची राहुल गांधींवर जोरदार टीका

    “पराभवांमुळे मानसिक समतोल ढासळल्याचे दिसते”; देवेंद्र फडणवीस यांची राहुल गांधींवर जोरदार टीका

    काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, ब्राऊन विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा संदर्भ देत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. त्यांच्या या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत युवकांनी…

  • अश्विनी बिद्रे-गोरे खून प्रकरण : माजी पोलीस निरीक्षकाला जन्मठेप

    अश्विनी बिद्रे-गोरे खून प्रकरण : माजी पोलीस निरीक्षकाला जन्मठेप

    सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे (वय ३७) यांच्या निर्घृण खून प्रकरणात रायगड जिल्हा सत्र न्यायालयाने माजी पोलीस निरीक्षक व राष्ट्रपती पदक प्राप्त अभय कुरुंदकर (वय ६०) यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाचा निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांनी दिला. त्यांनी अभय कुरुंदकर यांना खुनाचा दोषी ठरवले. तसेच…

  • पुणे पोर्शे अपघात प्रकरण : ससूनमधील दोन डॉक्टरांचे वैद्यकीय परवाने तात्पुरते रद्द

    पुणे पोर्शे अपघात प्रकरण : ससूनमधील दोन डॉक्टरांचे वैद्यकीय परवाने तात्पुरते रद्द

    पुण्यातील कल्याणीनगर येथे घडलेल्या भीषण पोर्शे अपघात प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी आरोपीच्या रक्षणासाठी रक्ताचे नमुने बदलल्याच्या प्रकरणी त्यांच्या वैद्यकीय परवान्यांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांच्यावर ही कठोर कारवाई केली असून, प्रकरणाचा अंतिम निर्णय…

  • झिशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी; “बाबा सिद्दिकींसारखी अवस्था करीन” असा इशारा

    झिशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी; “बाबा सिद्दिकींसारखी अवस्था करीन” असा इशारा

    राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते तथा माजी आमदार झिशान सिद्दिकी यांना अज्ञात व्यक्तीकडून ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या ई-मेलमध्ये “तुझीही अवस्था बाबा सिद्दिकींसारखी करीन,” अशी धमकी देण्यात आली असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. झिशान सिद्दिकी यांच्या अधिकृत ई-मेल पत्त्यावर ही धमकी आली असून, त्यात डी-गँगचा उल्लेख करत…