• महाराष्ट्रावर पुन्हा मोठं संकट! हवामान विभागाचा इशारा; 10 जिल्ह्यांना ‘हाय अलर्ट’

    महाराष्ट्रावर पुन्हा मोठं संकट! हवामान विभागाचा इशारा; 10 जिल्ह्यांना ‘हाय अलर्ट’

    राज्यात नुकत्याच ओसरलेल्या पावसानंतर नागरिकांना दिलासा मिळणार असं वाटत असतानाच पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी मोठा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वाढली आहे. पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांना ‘हाय अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. पुन्हा पावसाची…

  • उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांना आवाहन: “कर्जमुक्ती मिळेपर्यंत सरकारला मत नाही”; भाजपचा पलटवार

    उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांना आवाहन: “कर्जमुक्ती मिळेपर्यंत सरकारला मत नाही”; भाजपचा पलटवार

    धाराशिव : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होत असतानाच उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला घेरलं आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी दरम्यान ठाकरे म्हणाले, “जूनची कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. जोपर्यंत कर्जमुक्ती नाही, तोपर्यंत सरकारला मत देऊ नका. प्रत्येक गावात असा बोर्ड लावा,” असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं. ठाकरे…

  • संजय राऊत यांची तब्ब्येत बिघडली; उपचारासाठी रूग्णालयात दाखल

    संजय राऊत यांची तब्ब्येत बिघडली; उपचारासाठी रूग्णालयात दाखल

    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांची तब्ब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना भांडूप येथील फोर्टिस रूग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या ते वैद्यकीय देखरेखीखाली आहेत. राऊत यांच्या आरोग्याची तपासणी डॉक्टरांच्या पथकाकडून सुरू आहे आणि पुढील उपचार त्याच ठिकाणी केले जाणार आहेत. काही दिवसांपूर्वीच…

  • भाजीविक्रेत्याचं नशीब फळलं! उधारीवर घेतलेलं लॉटरी तिकीट ठरलं ‘जॅकपॉट’, तब्बल ११ कोटींचा बंपर लाभ

    भाजीविक्रेत्याचं नशीब फळलं! उधारीवर घेतलेलं लॉटरी तिकीट ठरलं ‘जॅकपॉट’, तब्बल ११ कोटींचा बंपर लाभ

    ते म्हणतात ना – नशिब कधी, कुठे आणि कसं पलटी मारेल, सांगता येत नाही! राजस्थानातील एका साध्या भाजीविक्रेत्याच्या आयुष्यात अगदी असाच चमत्कार घडला आहे. राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यातील कोटपुतली येथील भाजीविक्रेता अमित सेहरा यांनी पंजाब राज्य लॉटरी – दिवाळी बंपर २०२५ मध्ये तब्बल ११ कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले आहे. विशेष म्हणजे,…

  • वाकेश्वर बाणगंगेच्या महाआरतीला जी.एस.बी. टेम्पल ट्रस्ट तर्फे तब्बल ₹२४९ कोटींचा विमा

    वाकेश्वर बाणगंगेच्या महाआरतीला जी.एस.बी. टेम्पल ट्रस्ट तर्फे तब्बल ₹२४९ कोटींचा विमा

    मुंबई | दरवर्षी त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त वाकेश्वर येथील प्रसिद्ध ‘बाणगंगेची महाआरती’ मोठ्या उत्साहात पार पडते. यंदाही बुधवार, ५ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत या महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. भाविकांची वर्षागणिक वाढणारी गर्दी लक्षात घेता, जी. एस. बी. टेम्पल ट्रस्टने या कार्यक्रमासाठी विशेष तयारी केली आहे. भाविकांच्या…

  • 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर; 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला निकाल

    246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर; 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला निकाल

    राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणुका जाहीर करण्यात आल्या असून 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, तर मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे. त्यासोबतच आज, 4 नोव्हेंबरपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यातील 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 42 नगरपंचायती, 336 पंचायत…

  • तामिळनाडू भाजपात अंतर्गत कलह वाढला; अन्नामलाईंच्या वक्तव्यामुळे नवा चर्चेचा भडका

    तामिळनाडू भाजपात अंतर्गत कलह वाढला; अन्नामलाईंच्या वक्तव्यामुळे नवा चर्चेचा भडका

    तामिळनाडू : तामिळनाडू भाजपात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अंतर्गत कलहाला आता अधिक हवा मिळाली आहे. एप्रिल महिन्यात पक्षाने के. अन्नामलाई यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवून त्यांच्या जागी नैनार नागेंद्रन यांची नियुक्ती केली होती. या निर्णयानंतर भाजपातील नाराजी आणि गटबाजी वाढल्याचं चित्र आहे. अन्नामलाई हे तामिळनाडूमधील भाजपाचे तरुण आणि लोकप्रिय नेते मानले…

  • रोहित आर्य प्रकरणात केसरकरांची चौकशी होणार

    रोहित आर्य प्रकरणात केसरकरांची चौकशी होणार

    मुंबई : पवईतील आर.ए. स्टुडिओमध्ये घडलेल्या रोहित आर्य ओलीसनाट्य प्रकरणात पोलिस तपासाचा फास अधिक घट्ट होत चालला आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील सर्व धागेदोरे शोधण्यास सुरुवात केली असून, आता आमदार दीपक केसरकर यांचीदेखील चौकशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या घटनेदरम्यान रोहित आर्यने माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलायची…

  • लाचखोरीवर भाषण आणि तासाभरात लाच घेताना पकडला गेला एसीबीचा अधिकारी

    लाचखोरीवर भाषण आणि तासाभरात लाच घेताना पकडला गेला एसीबीचा अधिकारी

    जयपूर : भ्रष्टाचाराविरोधी मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यानेच भ्रष्टाचाराचा कळस गाठल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानच्या सवाई माधोपुर येथे भ्रष्टाचार निरोधक विभागाचे (ACB) अॅडिशनल एसपी भैरूलाल मीणा यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं. विशेष म्हणजे, ही घटना त्यांच्या “लाचखोरी कशी चुकीची आहे” या विषयावर दिलेल्या भाषणानंतर केवळ एका तासात घडली.…

  • राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आज होणार घोषणा

    राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आज होणार घोषणा

    महाराष्ट्रातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अखेर घोषणा होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून आज (मंगळवार) दुपारी ४ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर करणार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून या निवडणुका रखडल्या होत्या. प्रभाग रचना…