-

पुण्यातील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात, दिवंगत हरी नरके सर असते तर …?
•
पुणे हे भन्नाट शहर आहे आणि पुणेकर हा एकदम वेगळा ‘प्राणी’ आहे. राजमाता माँसाहेब जिजाऊ आणि बाळ शिवबा राजे यांच्या हस्तस्पर्शाने सुजलाम -सुफलाम झालेल्या या शहराने, अटक ते कटकपर्यंतचे मराठा साम्राज्य पाहिले आहे , अनुभवले आहे . याच शहरांत महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई यांनी पहिला ‘ज्ञान दिवा’ पेटवला ,…
-

‘वडापाव सम्राट’ अशोक यांचा जागतिक सन्मान
•
मुंबईची ओळख बनलेला, आमचे मित्रवर्य अशोक ठाकूर यांचा , ‘अशोक वडा पाव’ नुकताच TasteAtlas च्या “जगातील सर्वात आयकॉनिक सँडविचेस” च्या यादीत २५व्या क्रमांकावर झळकला आहे. याआधी सुप्रसिद्ध टेस्ला कारच्या जाहिरातीत , मित्रवर्य अशोक आणि त्यांचा चवदार बटाटे वडा सहभागी झालेला पाहून , हा वडापाव आनंदाने खाणाऱ्या , तमाम मुंबईकरांचा उर…
-

राज ठाकरे यांच्या हस्ते संपादक कमलेश सुतार यांना ‘कै. काकासाहेब पुरंदरे पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान
•
मुंबई : पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा ‘कै. काकासाहेब पुरंदरे पत्रकारिता पुरस्कार’ यंदा झी २४ तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांना प्रदान करण्यात आला. मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे १५ एप्रिल रोजी आयोजित सोहळ्यात राज ठाकरे यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार सोपवण्यात आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुतार…
-

सावधान…”ते” व्हिडिओ डॉ लहाने यांचे नाहीत
•
सध्या सोशल मीडियावर पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या नावाने दोन बनावट (AI-निर्मित) व्हिडिओ फिरत आहेत आणि अनेक लोक या चुकीच्या माहितीला बळी पडत आहेत. मी स्वतः डॉ लहाने साहेबांशी या संदर्भात बोललो, त्यावेळी त्यांनी, न्यूज चॅनेल चा आभास निर्माण करून, डोळ्यांच्या आरोग्या संदर्भात बनावट, खोटी माहिती देणार्या या फेक व्हिडिओ…
-

नामदार नानांच्या वाढदिवसानिमित्त…
•
नामवंत वात्रटिकाकार रामदास फुटाणे , म्हणजे आमचे नाना यांचा आज वाढदिवस . वयाच्या ८३व्या वर्षातही , नाना सक्रिय आहेत . तरुणाच्या उमेदीने लिहिताहेत …त्यांनी कायम लिहीत राहावं आणि कविसंमेलने गाजवीत राहावं , तमाम महाराष्ट्राला हसवत आणि हसत शंभरी गाठावी या हार्दिक शुभेच्छा ! माझा नानांचा अनेक वर्षांपासून परिचय आहे .…
-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुण्यस्मरण
•
जगाचा इतिहास चाळताना, विविध घटनांमध्ये अनेकदा धक्कादायक साधर्म्य आढळतात. आणि मन आश्चर्याने स्तिमित होते. अशीच परिस्थिती आहे, १४ एप्रिल या तारखे संदर्भातील…. जगाच्या दोन मोठ्या लोकशाही प्रधान राष्ट्रांमध्ये, लोकशाही अस्तित्वात येण्याआधी , सव्वीस वर्षांच्या अंतराने, १४ एप्रिल या तारखेला घडलेल्या या घटना, दोन महामानवांच्या जीवन प्रवासाशी निगडित आहेत. एकाचा १८६५…
-

राज ठाकरे यांच्या हस्ते होणार संपादक कमलेश सुतार यांचा सन्मान
•
मुंबई : पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून समाजप्रबोधनाला हातभार लावणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्याच्या उद्देशाने दिला जाणारा, मानाचा “काकासाहेब पुरंदरे पत्रकारिता पुरस्कार” यावर्षी झी 24 तास चे संपादक श्री. कमलेश सुतार यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कार वितरण समारंभाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित…
-

नमो अरिहंताणं ! – महेश म्हात्रे
•
सर्व इंद्रिये जिंकून झाला जो युवराज स्थिर अहिंसेचा पुरस्कर्ता देई दुर्बलास धीर… मानवधर्म आचारोनी केले विश्व मंदिर नमितो मी चित्तविजयी भगवान महावीर ! इसवी सन पूर्व सहाव्या शतकातील महान प्रज्ञावंत भगवान महावीर आणि तथागत गौतम बुद्ध यांनी भारतीय विचारविश्वाला ज्ञानमार्ग दाखवून आपल्यावर फार मोठे उपकार केले आहेत. प्रस्थापित पराक्रमी राजघराण्यात…
-

पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश; सोहम सुर्वे IIT JAM मध्ये देशात तिसरा
•
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत सोहम राजेश सुर्वे याने IIT JAM (जॉईंट ऍडमिशन टेस्ट फॉर मास्टर्स) एमएस २०२६ या स्पर्धात्मक परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. मॅथमॅटिकल स्टॅटिस्टिक्स या विषयात मिळवलेले हे यश केवळ त्याच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. IIT JAM ही देशातील…
-

निसर्ग रक्षणाची गुढी उभारू या
•
गुढीपाडवा, मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देताना, एका वेगळ्या विषयावर बोलायचे आहे. हा विषय आहे मराठी अस्मितेचा, सामाजिक जाणिवेचा आणि सांस्कृतिक अभिमानाचा… हा विषय आहे राजा सातवाहनाचा, हा विषय आहे, निसर्ग, जल, जंगल, जमीन रक्षणाचा. गोदावरीच्या काठावर येऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर , इतिहासाच्या पानात दडलेल्या एका विलक्षण पराक्रमी आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा…
